बाप्पाच्या कृपेने नांदावी वर्षभर शांतता

बाप्पाच्या कृपेने नांदावी वर्षभर शांतता

पाहा बाप्पांच्या उचंच उचं मूर्ती

पाहा बाप्पांच्या उचंच उचं मूर्ती

घरगुती गणपती स्पर्धेचे विजेते

घरगुती गणपती स्पर्धेचे विजेते

बाप्पासाठी परदेशी पाहुण्यांची हजेरी

पुण्यातील बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी देश-परदेशातून खास लोक येत असतात. आजही पुण्यात बाप्पाला निरोप देण्यासाठी परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली होती.

मुंबईत गणेश विसर्जन

मुंबईतील चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत आहे. मुंबईतील चौपाट्या फुलून गेल्या आहेत.

ग्लोबल वॉर्मिंगवर भाष्य करणारा गणपती

ग्लोबल वॉर्मिंगवर भाष्य करणारा गणपती

औरंगाबादमध्ये गणेश मिरवणूक

औरंगाबादमध्य बाप्पाला निरोप देण्यासाठी राजकीय नेतेमंडळी मागे नसल्याचे दिसून आली. अवघे औरंगाबाद ढोल-ताशांच्या गजरात दुमदुमले आहे.

पुण्यात बाप्पाची धूम

पुण्यात मिरवणुकीला सुरूवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात येत आहे. गणपतीची जयघोष सुरू आहे.

मुंबईत जुहूत कडक सुरक्षा

बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेवून जुहू चौपाटीवर कडक पोलीसबंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गणेश गल्लीचा राजा

मुंबईतील पहिला गणपती गणेश गल्लीचा राजा