'सारेगमप लाईव्ह' रंगणार

झी टीव्ही २० वर्ष पूर्ण करतंय... त्यानिमित्तानं 'सारेगमप लाईव्ह' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

रेल्वे प्रकल्पांचा निर्णय मंत्रीमंडळात

चर्चगेट विरार उन्नत रेल्वे मार्ग, मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन, सीएसटी पनवेल जलद लोकल मार्ग हे तीन महत्त्वकांक्षी प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची चिन्ह दिसतायत...

सांगलीमध्ये डाळींबाच्या पिकाला फटका

दुष्काळामुळे सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील डाळिंब पिकाला मोठा फटका बसलाय. पाण्याअभावी साडे सहा हजार एकरातील डाळिंब बागा शेतकऱ्यांनी काढून टाकल्यात...

आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन...

आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन... त्यानिमित्तानंच ज्येष्ठ नागरिकांनी केलीय सुरक्षेची मागणी...

लिबियात लष्काराची धडक मोहीम

लिबियात लष्कारानं धडक मोहीम सुरू केलीय.... काय सुरु आहे सध्या इथं... पाहा...

पाकिस्तानवर 'विराट' विजय

टी २० वर्ल्डकपमध्ये आज आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध रंगतंय. सुपर-८ च्या ग्रप-दोन मध्ये टॉस जिंकून पाकिस्ताननं पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला.

पाकिस्तानवर 'विराट' विजय (भाग ३)

भारतानं तब्बल ८ विकेट राखत पाकिस्तानला अशरक्ष: लोळवलं. विराट कोहली हाफ सेन्चुरी ठोकून या विजयाचा शिल्पकार ठरलाय.

पाकिस्तानवर 'विराट' विजय (भाग २)

भारतानं तब्बल ८ विकेट राखत पाकिस्तानला अशरक्ष: लोळवलं. विराट कोहली हाफ सेन्चुरी ठोकून या विजयाचा शिल्पकार ठरलाय.

पाकिस्तानवर 'विराट' विजय (भाग १)

भारतानं तब्बल ८ विकेट राखत पाकिस्तानला अशरक्ष: लोळवलं. विराट कोहली हाफ सेन्चुरी ठोकून या विजयाचा शिल्पकार ठरलाय.

हार्ट पेशन्शटसचा ट्रेकिंग कॅम्प

बायपास झालेल्यांनी शारिरीक कष्ट करू नयेत, हा गैरसमज दूर करण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवला गेला... पाहा काय होता हा उपक्रम...