राज ठाकरे पुन्हा एकदा मातोश्रीवर...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा मातोश्रीवर दाखल झाले. कशासाठी गेले होते ते मातोश्रीवर पाहा...

पुण्यात अनधिकृत इमारतींवर कारवाई

पुण्यात इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर महानगरपालिकेला जाग आली आहे. धनकवडी, तळजाई, कात्रज परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येतेय.

अण्णांना केजरीवालांचा पाठिंबा

अण्णांच्या सर्व आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याची भूमिका अरविंद केजरीवाल यांनी घेतलीये. दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदीया यांनी अण्णांची भेट घेतली. अरविंद केजरीवाल उद्या राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली.

पांढरेंचं प्रवचन

पांढरेंचं प्रवचन

पांढरेंपाठोपाठ प्रकल्पग्रस्ताचाही दणाणला आवाज...

जळगाव जिल्ह्यातील निम्न प्रकल्प बांधकामाच्या दर्जाबाबत प्रकल्पग्रस्तांनी शंका उपस्थित केलीय. हे बांधकाम निकृष्ट असून त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केलीय.

`दादा... आक्रमकतेला मुरड घाला`

कोळसा घोटाळ्यावरुन लक्ष हटवण्यासाठी काँग्रेसनं बळीचा बकरा बनवल्याचा दावा करणाऱ्या अजित पवार यांच्या टीकेला काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलयं. ‘अजितदादांनी टीका करणं थांबवावं अन्यथा त्यांना सडेतोड भाषेत उत्तर देऊ’ असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय.

फर्स्ट क्लास महागला

फर्स्ट क्लासमधून प्रवास करणं आता बनलंय अधिक महाग

कसाबची पाकिस्तानला पत्रं

‘कसाब पाकिस्तानी नागरिक नाही’ असा दावा करणाऱ्या पाकिस्तान पुन्हा एकदा खोटारडा ठरलाय. अजमल कसाबने पाकिस्तानकडे मदत मागितल्याचं उघड झालंय.

पक्षाने धर्मनिरपेक्षता दाखवावी- अडवाणी

पक्षाने धर्मनिरपेक्षता दाखवावी- अडवाणी

पेट्रोल पंपचालकांना हवंय जादा कमिशन

पुढचे दोन दिवस पेट्रोल पंपावर पेट्रोल - डिझेल उपलब्ध न होण्याची शक्यता आहे... का ते पाहा...