कुपोषणाने मुलांचा मृत्यू

कोकणात एक धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. कुपोषणामुळे बालकांचा मृत्यू झाल्याची लाजीरवाणी घटना घडली आहे. पोषण आहाराचा निधी गेली कुठे असा सवाल आता उपस्थित होत आहे.

टगेगिरीनंतर आता ताईगिरी

माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची टगेगिरी सर्वांनाच माहित झाली आहे. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या ताईंची अरेरावी ही दिसून आली. खासदार सुप्रिया सुळेंची ताईगिरी येथे दिसली.

हजारोंच्या जमावाने आणखी चोरांना झोडपलं

हजारोंच्या जमावाने आणखी चोरांना झोडपलं

वातावरणात झालाय बदल... जरा जपून!

‘ऑक्टोबर हिट’चे चटके जाणावला सुरूवात झालीय. मुंबईत दिवसा कडक ऊन आणि रात्री पाऊस असं वातावरण पहायला मिळतंय.

डॉक्टरला घर भाड्यानं देताना सावधान!

ठाण्यात सुरू आहे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट... तेव्हा, डॉक्टरला घर भाड्यानं देताना सावधान!

गिरणी कामगारांना विचारतो कोण?

गिरणी कामगारांना विचारतो कोण?

नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मुंबईतल्या पवई परिसरात एका नराधम बापानंच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलंय.

वाढत्या गर्दीचे बळी ?

ट्रेनमधून खाली पडून २ ठार तर २ जण गंभीर जखमी... वाढत्या गर्दीचे बळी?

हाय-वे दुरुस्तीचा वाद चिघळला...

मुंबईतील हाय-वे दुरुस्तीचा वादावर आता पुन्हा एकदा महापालिका सत्ताधारी शिवसेना आणि राज्यसरकार आमने-सामने आलेत...

अजितदादांनी आणालाय 'ताप'

अजितदादांनी आणालाय 'ताप'