रेल नीर

फक्त पाणी विकून रेल्वेने 3 महिन्यात कमावले तब्बल इतके कोटी

भारतीय रेल्वेशी संबंधित कंपनी IRCTC Q3 Results जाहीर करण्यात आला आहे. 

Feb 13, 2025, 02:10 PM IST

'रेल नीर'च्या नावाखाली निकृष्ट पाण्याचा पुरवठा, दोघे अधिकारी निलंबित

रेल नीर घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने उत्तर रेल्वेच्या दोन माजी अधिकारी आणि सात संबंधित कंपनीविरोधात १३ ठिकाणी छापा मारला. या छाप्यात २० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे.

Oct 17, 2015, 12:30 PM IST

भारतीय रेल्वेकडून गुड न्यूज...पाण्याची बाटली ५ रुपयांत

रेल्वेने प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वेने गुड न्यूज आणली आहे. आता रेल्वेत रेल नीर कमी पैशात उपलब्ध करुन देणार आहे. एक लीटरसाठी ५ रुपये, अर्धा लीटरसाठी ३ रुपये तसेच पाऊचसाठी १ किंवा २ रुपये द्यावे लागतील.

Jul 9, 2015, 06:15 PM IST

आयआरसीटीसीकडून जम्मू-काश्मीर पूरग्रस्तांसाठी पाण्याची मदत

जम्मू-काश्मीरमध्ये पूरामुळं हा:हाकार माजलाय. केंद्र सरकारकडून तसंच प्रत्येक राज्यातून मदतीचा हात भारताच्या या स्वर्गाला दिला जातोय. आयआरसीटीसीनं सुद्धा पूरग्रस्तांसाठी पाण्याची मदत केलीय.

Sep 10, 2014, 04:25 PM IST