आयपीएलमध्ये गौतम गंभीरचं अनोखं रेकॉर्ड
कोलकता नाईट रायडर्सनं किंग्ज इलेव्हन पंजाबचा 7 रन्सनं पराभव केला आहे.
May 5, 2016, 04:48 PM ISTगेलच्या मुलाने तोडला सचिन आणि कोहलीचा रेकॉर्ड
आईपीएल सीजन ९ मध्ये सनराइजर्स हैदराबाद विरोधात रॉयल चॅलेंजर्स बँगलुरुचा खेळाडू सरफराज खानने त्याच्या धमाकेदार खेळीने अनेकांचे मन जिंकले. सरफराजने १० बॉलमध्ये ३५ रन्स केले. क्रिस गेल देखील मग याचं कौतूक करण्यास मागे नाही राहिला. त्याने म्हटलं की, 'सरफराज खूप छोटा आहे आणि माझ्या मुला सारखा आहे.'
Apr 14, 2016, 06:08 PM ISTजान्हवी जोशी यांचा रांगोळीचा रेकॉर्ड
Apr 9, 2016, 02:51 PM IST'मोगली'ने तोडले २०१६ चे कमाईचे रेकॉर्ड
मुंबई : समस्त भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला मोगली पुन्हा एकदा भारतीयांच्या भेटीला आलाय.
Apr 9, 2016, 01:55 PM ISTटी 20 मध्ये कोहलीचा 'विराट' विक्रम
वेस्ट इंडिजविरुद्ध टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव झाला.
Apr 1, 2016, 05:45 PM ISTVIDEO : विराट तोडणार माझा रेकॉर्ड... सचिनची भविष्यवाणी
टी२० वर्ल्डकपमध्ये भारताची 'विराट' विजयासह घोडदौड सुरूच आहे... या वर्ल्डकपमध्ये बऱ्याचदा भारतीय क्रिकेटर विराट कोहली याची तुलना क्रिकेटचं दैवत मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरशी केली गेली... आणि ते साहजिकच होतं...
Mar 29, 2016, 04:39 PM ISTविराट कोहलीने तोडला क्रिस गेलचा रेकॉर्ड
वर्ल्डकप टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात विजयाचा विराट कोहली शिल्पकार ठरला. विराटने पुन्हा एकदा भारताला विजय मिलवून दिला. या मॅचमध्ये अनेक रेकॉर्ड बनले आणि तुटले.
Mar 28, 2016, 07:58 PM ISTमोहालीच्या सामन्यात आर अश्विनचा रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान मोहालीत खेळला गेला. या सामन्यात भारताचा स्टार स्पिनर बॉलर आर अश्विन याने टी २० सामन्यात विकेट घेण्याचं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
Mar 28, 2016, 11:50 AM IST'बॅटमॅन vs सुपरमॅन'ची पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई
मुंबई : बॉक्स ऑफिवर होणाऱ्या कमाईच्या रेकॉर्डसबद्दल काय म्हणावं?
Mar 27, 2016, 11:19 AM IST'नीरजा'नं सेट केला नफ्याचा धमाकेदार रेकॉर्ड...
अभिनेत्री सोनम कपूर हिचा 'नीरजा' हा सिनेमा २०१६ या वर्षातला आत्तापर्यंतचा दुसऱ्या नंबरचा हिट सिनेमा ठरलाय. इतकच नाही तर, या सिनेमानं नफ्याचा एक नवा रेकॉर्ड सेट केलाय.
Mar 16, 2016, 11:13 AM IST3 मिनिटांत 206 बैठका मारत औरंगाबादच्या पठ्ठ्याचा रेकॉर्ड
3 मिनिटांत 206 बैठका मारत औरंगाबादच्या पठ्ठ्याचा रेकॉर्ड
Mar 1, 2016, 11:07 PM ISTभारत-बांग्लादेश मॅचमध्ये रेकॉर्ड्सचा पाऊस
आशिया कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतानं बांग्लादेशचा 45 रननं दारुण पराभव केला.
Feb 25, 2016, 04:11 PM ISTभारत-बांग्लादेश मॅचमध्ये वेगळंच रेकॉर्ड
आशिया कपच्या पहिल्याच मॅचमध्ये भारतानं बांग्लादेशचा 45 धावांनी पराभव केला आहे.
Feb 25, 2016, 09:57 AM ISTरिटायरमेंटनंतरही सचिनचे विश्वविक्रम सुरुच
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले जवळपास सगळेच रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत.
Feb 19, 2016, 08:40 AM IST१ रनमुळे हुकला युवराजचा हा रेकॉर्ड
शुक्रवारी झालेल्या श्रीलंकेविरोधात झालेली दुसरी टी-20 भारताने ६९ रन्सने जिंकली. पण...
Feb 13, 2016, 04:28 PM IST