रेकॉर्ड

पंतप्रधानांच्या भाषणाने प्रस्थापित केला नवा रेकॉर्ड

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 31 डिसेंबरच्या संध्याकाळी दिलेल्या भाषणानं एक वेगळाच रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 

Jan 30, 2017, 09:05 AM IST

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात होऊ शकतात हे रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आज भारताची करो वा मरो स्थिती आहे. मालिकेतील आव्हान टिकवून ठेवायचे असल्यास भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. आजच्या या सामन्यात अनेक रेकॉर्डही होऊ शकतात.

Jan 29, 2017, 12:20 PM IST

भारत-इंग्लंड सीरिजमध्ये झाली ही रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धची वनडे सीरिज भारतानं 2-1नं जिंकली आहे. या वनडे सीरिजमध्ये धावांचा जसा पाऊस पडला तसाच रेकॉर्डचाही पाऊस पडला आहे. अनेक विश्वविक्रम या सीरिजमध्ये झाले आहेत. 

Jan 23, 2017, 10:23 PM IST

धोनीचा विक्रम, वनडेत 200 सिक्स मारणारा पहिला भारतीय

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये महेंद्रसिंग धोनीनं सेंच्युरी झळकावली आहे.

Jan 19, 2017, 05:26 PM IST

...या सिनेमानं तोडले 'दंगल'चे सारे रेकॉर्डस!

मेगास्टार चिरंजीवीचा कमबॅक तेलगू सिनेमा 'खिलाडी नंबर 150'नं बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिलीय. 

Jan 17, 2017, 04:30 PM IST

विराट कोहलीनं केली सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीनं 122 रनची झुंजार खेळी केली.

Jan 15, 2017, 08:47 PM IST

पाकिस्तानच्या या खेळाडूने गुंडाळली सर्व टीम, १० विकेटमध्ये ९ बोल्ड

 कराचीचा तेज गोलंदाज मोहम्मद अलीने असा कारनामा केला की जे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते. अंडर -१९ तीन दिवसीय आंतर जिल्हा सामन्यात या वंडर बॉयने कोणत्याही फिल्डरच्या मदतीने एका इनिंगमध्ये १० विकेट घेतल्या यातील ९ बोल्ड तर एक पायचीतची विकेट आहे. 

Jan 12, 2017, 06:23 PM IST

निफाडमध्ये सर्वात कमी तापमान

राज्यात थंडीचा कडाका वाढलाय.. निफाडमध्ये पारा चांगलाच घसरला असून इथं 6 अंश से. तापमानाची नोंद झालीय..

Jan 5, 2017, 06:51 PM IST

अंडर वॉटर ह्यूमन साखळीच्या माध्यमातून समानतेचा संदेश

आपण सर्व एक आहोत, सर्व जण सामान आहेत हा संदेश देण्याच्या उद्देशानं पिंपरी चिंचवड आणि पुण्यातले काही उद्योजक एकत्र आले. त्यांनी हा संदेश देण्यासाठी थायलंडमध्ये सर्वात मोठी अंडर वॉटर ह्यूमन चैन अर्थात मानवी साखळी तयार केली. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

Jan 1, 2017, 09:57 PM IST

जिओचा एका मिनिटाला १००० ग्राहक जमवण्याचा रेकॉर्ड

रिलायन्स जिओ भारतात लॉन्च झाल्यानंतर इतर टेलिकॉम  कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. रिलायन्स जिओने बाजारात आल्यानंतर नवनवीन कल्पना लढवून भारतातील अनेक ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा रेकॉर्ड बनवला आहे.

Nov 30, 2016, 05:07 PM IST

भारतीय गोलंदाजांनी प्रथमच केला असा रेकॉर्ड

भारताने क्रिकेट इतिहासात आज सामना जिंकत एक विक्रम केला आहे. प्रथमच सातव्या क्रमांकानंतर येणाऱ्या खेळाडूंनी एका डावात अर्धशतके ठोकण्याची कामगिरी केली आहे. आश्विन, जडेजा आणि जयंतने एका डावात अर्धशतके झळकावली आहेत. मोहाली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या शेवटच्या फलंदाजांनी 134 धावा जोडल्या. जडेजाने ९०, अश्विनने 72 आणि जयंतने 52 धावांची खेळी केली. भारतीय संघात अशी कामगीरी प्रथमच झाली.

Nov 29, 2016, 05:54 PM IST

पाहा कोणता रेकॉर्ड करणार आहेत हे

अजिबात हातपाय न हलवता, तासंतास पाण्यावर तरंगत राहण्याची कला या ५३ वर्षीय हनुमंत सरडेंनी अवगत केली आहे. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे,  असं म्हणतात. 

Nov 4, 2016, 09:02 PM IST

मोहाली वनडेमध्ये धोनीचे तीन विश्वविक्रम

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं तीन विश्वविक्रम केले आहेत.

Oct 23, 2016, 08:15 PM IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 स्टम्पिंग घेणारा धोनी झाला पहिला विकेट कीपर

महेंद्रसिंग धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 स्टम्पिंग घेणारा पहिला विकेट कीपर बनला आहे.

Oct 23, 2016, 05:19 PM IST