राहुल गांधी

आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत पण सत्तेवर अंकुश ठेवतील- संजय राऊत

आदित्य ठाकरे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

Mar 12, 2019, 05:15 PM IST

देशातील सध्याची परिस्थिती चिंताजनक- प्रियांका गांधी

 गुजरातमधील गांधीनगर येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. 

Mar 12, 2019, 04:29 PM IST

भाजपा आणि आरएसएसच्या द्वेषाच्या विचारधारेला हरवण्याचा संकल्प करा- राहुल गांधी

राहुल गांधी यांनी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातील प्रार्थनेत सहभाग घेतला 

Mar 12, 2019, 04:09 PM IST

मोदींच्या बालेकिल्ल्यातून राहुल गांधी फुंकणार निवडणुकीचं रणशिंग

बैठकीनंतर जाहीर सभेत पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचा काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम 

Mar 12, 2019, 11:31 AM IST

राहुल गांधींकडून दहशतवाद्याचा चक्क मसूद अजहर'जी' असा उल्लेख

राहुल गांधी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

Mar 11, 2019, 07:47 PM IST

लोकसभा निवडणूक: इतिहासात पहिल्यांदाच सोशल मीडियावरही आचारसंहिता लागू

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेल्या आहेत.

Mar 10, 2019, 11:21 PM IST

लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, काँग्रेस अजूनही सुस्तच

लोकसभा निवडणूक तोंडावर आली तरी राज्यातील काँग्रेस अद्याप सुस्त असल्याचं चित्रं आहे.

Mar 10, 2019, 10:16 PM IST

लोकसभा निवडणूक : तुमच्या मतदारसंघात या तारखेला होणार मतदान

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेल्या आहेत.

Mar 10, 2019, 07:54 PM IST

लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात ४ टप्प्यात मतदान होणार

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेल्या आहेत.

Mar 10, 2019, 06:28 PM IST

चोराने राफेलची कागदपत्रं परत आणून दिली वाटतं, चिदंबरम यांचा सरकारला टोला

राफेल प्रकरणाची पुढील सुनावणी १४ मार्चला होणार आहे.

Mar 9, 2019, 02:13 PM IST

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची केली पहिली यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात काँग्रेसने आघाडी घेतली आहे.  

Mar 7, 2019, 10:20 PM IST
New Delhi Congress President Rahul Gandhi PC 7 March 2019 PT9M28S

नवी दिल्ली : सरकारकडून चौकीदाराला वाचवण्याचा प्रयत्न - राहुल गांधी

नवी दिल्ली : सरकारकडून चौकीदाराला वाचवण्याचा प्रयत्न - राहुल गांधी

Mar 7, 2019, 06:55 PM IST

दिल्लीत काँग्रेस - आपची 'हात'मिळवणी रद्द, केजरीवाल यांचा हल्लाबोल

दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अर्थात  'आप' यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी हातमिळवणी झाल्याचे दुपारी स्पष्ट झाले होते. मात्र, सायंकाळी उशिरा आलेल्या वृत्तानंतर काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला.

Mar 5, 2019, 09:56 PM IST

राहुल गांधींनी कान टोचल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी दूर, कोणी घेतली माघार?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कान टोचल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी दूर होण्याच्या मार्गावर आहे. 

Mar 2, 2019, 08:52 PM IST

काँग्रेसमधील वाद : राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांना दिली तंबी

मुंबई जिल्हा काँग्रेसमधील वाद आणि गटबाजी तातडीने मिटवा, अशी तंबी राहुल गांधी यांनी दिली.

Mar 2, 2019, 05:13 PM IST