राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था पुणे

ICMR आणि शासकीय मुद्रणमध्ये २४२ रिक्त जागा भरणार

राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था पुणे येथे विविध पदांच्या ३२ जागांगरिता तर शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाश संचालनालयांतर्गत विविध पदाच्या २१० रिक्त जागा अशा एकूण २४२ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Feb 6, 2015, 08:53 PM IST