रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी जिल्हा क्रीडासंकुलात
रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी अलिबागच्या जिल्हा क्रीडासंकुलात होत आहे.
May 22, 2019, 03:59 PM ISTकानोसा कोकणचा : हे उमेदवार बाजी मारणार?
एक्झिट पोलनंतर राज्यात काय परिस्थिती असेल याचे अंदाज बांधण्यात आले होते. मात्र, राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार निकालाचे चित्र वेगळे असून शकते असेच दिसून येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत युतीची कामगिरी चांगली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत युतीला मोठा फटका बसताना दिसत आहे. त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. कोकण येथील जागांचा विचार करताना शिवसेनेला फटका बसताना दिसत आहेत. मात्र, भाजप आपली कामगिरी चांगली करेल, असे येथे चित्र पाहावयाला मिळत आहेत.
May 21, 2019, 10:09 PM ISTकानोसा मुंबईचा : हे उमेदवार बाजी मारणार?
लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला. यावेळी मुंबईत भाजप-शिवसेना युती समाधानकारक कामगिरी असली तरी काही ठिकाणी धक्कादायक पराभवाचे चित्र पाहायला मिळणार आहे. मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे.
May 21, 2019, 09:46 PM ISTकानोसा विदर्भाचा : हे उमेदवार जिंकणार
२३ मेरोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला.
May 21, 2019, 07:00 PM ISTकानोसा विदर्भाचा : हे उमेदवार जिंकणार
२३ मेरोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.
May 21, 2019, 06:47 PM ISTपाहा झी २४ तासचा कानोसा । मुंबईत कोण मारणार बाजी?
मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे.
May 21, 2019, 06:34 PM ISTपाहा झी २४ तासचा कानोसा । कोकणात कोण मारणार बाजी?
राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणातून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
May 21, 2019, 06:19 PM IST'...तर सरकारचा बंदोबस्त करू'; शरद पवारांचा इशारा
सरकारचा बंदोबस्त कसा करायचा, ते पाहू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
May 12, 2019, 06:56 PM ISTमायावतीही पंतप्रधान म्हणून चालतील पण शरद पवार नाही - आंबेडकर
आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-एनसीपीसाठी वंबुआ आव्हान ठरणार आहे
May 9, 2019, 12:39 PM IST'पवारांकडून माहिती न घेता दुष्काळाचं राजकारण'; चंद्रकांत पाटील यांची टीका
सरकारने ऑक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
May 5, 2019, 07:59 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू
शरद पवार यांनी बोलावली नेत्यांची बैठक
May 3, 2019, 03:53 PM ISTहा खेळ पैशांचा! पार्थ पवारांच्या विजयासाठी मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न
२४ तासांत पैसे वाटण्याच्या २ घटना उघड
Apr 28, 2019, 08:11 PM ISTपंतप्रधानपदासाठी मायावती, चंद्राबाबू, ममता दीदी हे उत्तम पर्याय - शरद पवार
राहुल गांधी यांच्याऐवजी दिली या नेतेमंडळींच्या नावांना पसंती
Apr 28, 2019, 04:07 PM ISTतिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला, या दिग्गजांचं काय होणार?
तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला, या दिग्गजांचं काय होणार?
Apr 22, 2019, 12:20 AM ISTप्रचाराच्या तोफा थंडावल्या, तिसऱ्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला
प्रचाराच्या तोफा थंडावल्या, तिसऱ्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला
Apr 22, 2019, 12:10 AM IST