कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतचा आणखी एक विक्रम
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय नेमबाज तेजस्विनी सावंतनं धवल यश मिळवलं आहे.
Apr 12, 2018, 12:03 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धेत भारताला १२ वे सुवर्णपदक
२१व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा झालेय.
Apr 11, 2018, 11:04 AM ISTराष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आणखीन एक सुवर्ण पदक, वेंकट राहुलची वेटलिफ्टिंगमध्ये गोल्डन कामगिरी
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक आलं आहे. आतापर्यंत भारताने चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. भारताला वेटलिफ्टिंग स्पर्धेत हे चौथं सुवर्ण पदक मिळालं आहे.
Apr 7, 2018, 07:19 PM ISTकॉमनवेल्थमध्ये कांस्य पटकावणाऱ्या दीपककडे मोबाईलही नाही, कारण...
राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या दीपक लाथरनं कांस्य पदक पटकावलं. त्याला ६९ किलो वजनीगटात हे पदक मिळवण्यात यश आलं. भारताचं हे वेटलिफ्टिंगमधील चौथं मेडल ठरलं. मिराबाई चानू आणि संजिता चानूनं भारताला सुवर्ण पदकाची कमाई करुन दिली. तर गुरुराजानं रौप्य पदक मिऴवून दिलं. यानंतर दीपकनं केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी यावेळी वेटलिफ्टर्सनं शानदार कामगिरी करुन दिलीय.
Apr 6, 2018, 11:14 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धा : भारताला आणखी एक सुवर्ण पदक
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्ण पदक मिळालेय. संजिता चानू हिने वेटलिफ्टिंग स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात हे सुवर्ण पदक पदकावलेय.
Apr 6, 2018, 08:07 AM ISTराष्ट्रकुल स्पर्धा : भारताला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक
२१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत (कॉमनवेल्थ गेम) भारताने पहिल्या पदकाची कमाई केली आहे. भारताचा पी. गुरुराजा यांने वेटलिफ्टिंगमध्ये हे रौप्य पदक मिळवलेय.
Apr 5, 2018, 08:01 AM ISTराष्ट्रकुल स्पर्धा | ५ भारतीय टेबल टेनिस महिला खेळाडूंचा समावेश
राष्ट्रकुल स्पर्धा | ५ भारतीय टेबल टेनिस महिला खेळाडूंचा समावेश
Apr 2, 2018, 10:55 AM ISTराष्ट्रवादीचे भुजबळ, घोटाळेबाज कलमाडी अडचणीत
सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादीचे नाशिकचे लोकसभा उमेदवार छगन भुजबळ अडचणीत आलेत. तर सुरेश कलमाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
Mar 1, 2014, 09:37 AM ISTसबसे बडे खिलाडी कलमाडी येरवड्यात ?
पुण्यात झालेल्या राष्ट्रकूल युवा स्पर्धेतील गैरव्यवहारासाठी कॅगनं कलमाडींना जबाबदार धरण्यात आलं आहे. त्यामुळं तिहारनंतर कलमाडींची येरवड्यात पाठवण्याची राज्य सरकारनं तयारी सुरू केली आहे. तसंच आगामी महापालिका निवडणुकीत कलमाडी सक्रीय होणार नाहीत, यासाठीच ही व्यूहरचना असल्याची चर्चा आहे.
Dec 22, 2011, 07:43 PM IST