राज्य सरकार

गुड न्यूज: राज्यातील ५३ टोलनाक्यांवर टोलमाफी , १२ कायमचे बंद!

आज सर्वसामान्यांवर गुडन्यूजची खैरात झालीय. राज्यातील ५३ टोलनाक्यांवर खाजगी वाहनांना टोलमाफी. छोट्या गाड्या, जीप आणि एसटी बसला टोल नाही, तर १२ टोल नाके पूर्णपणे बंद कऱण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केलीय. राज्यात १ जूनपासून टोलमुक्ती लागू होणार आहे.

Apr 10, 2015, 11:39 AM IST

शिवसेना आमदारांनी विधानसभेत सरकारला घेरले

शेतमालाच्या हमीभावासाठी विरोधकांसह शिवसेना आमदारांनी विधानसभेत सरकारला घेरले. 

Mar 31, 2015, 07:42 PM IST

'मेट्रो 3' प्रकल्पाविरोधात गिरगावकर एकवटले

'मेट्रो 3' प्रकल्पाविरोधात गिरगावकर एकवटले

Mar 18, 2015, 10:40 AM IST

बंद, बंद, बंद! मेट्रो ३ विरोधात गिरगावकर एकवटले

मेट्रो ३ प्रकल्पाविरोधात आज गिरगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय. परिसरातली सर्व दुकानं बंद आहेत... शाळा मात्र सुरू आहेत...  रस्त्यावरील वाहतूकही नेहमीसारखी आहे... पोलिसांचा चोख बंदोबस्त बघायला मिळतोय.... मेट्रो ३ प्रकल्पामुळे इथल्या अनेक चाळी विस्थापित होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात गिरगावकरांनी एल्गार पुकारलाय.

Mar 18, 2015, 10:27 AM IST

मुंबई पालिकेला दणका, राज्य सरकाने आरे विकासाचा प्रस्ताव हाणून पाडला

आरे कॉलनीचा भाग जादा FSI देत विकसित करण्याच्या मुंबई महापालिकेचा प्रस्ताव राज्य सरकारने हाणून पाडला आहे.

Feb 20, 2015, 12:43 PM IST

उद्योजकांना दिलासा तर सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक?

उद्योजकांना दिलासा तर सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक?

Feb 18, 2015, 11:15 AM IST

उद्योजकांना दिलासा तर सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक?

घरगुती वीज ग्राहकांना प्रस्तावित वीजदरवाढीचा शॉक देतानाच, औद्योगिक वीज ग्राहकांना मात्र वीजदर कपातीची भेट महावितरणनं देऊ केली आहे. राज्याचा औद्योगिक वीजदर कमी करण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. 

Feb 18, 2015, 10:45 AM IST

राज्य सरकारनं केलं भालचंद्र नेमांडेचं अभिनंदन

राज्य सरकारनं केलं भालचंद्र नेमांडेचं अभिनंदन

Feb 11, 2015, 10:09 AM IST

ज्ञानपीठ विजेते नेमाडेंचा राज्य सरकार करणार सत्कार

मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्यावतीने भालचंद्र नेमाडेंचे अभिनंदन केलंय. नेमाडेंचा यथोचित गौरव करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी 'झी मीडिया'ला दिलेल्या प्रतिक्रियेत दिली.

Feb 6, 2015, 05:53 PM IST