योगेश्वर दत्तला कुस्तीत सुवर्ण पदक
भारताच्या योगेश्वर दत्त याने पुरूषांच्या ६५ किलो वजनी गटात कजाकिस्तानच्या मल्लाला धुळ चारत सुवर्णपदक पटकावले आहे.
Sep 28, 2014, 04:08 PM ISTकॉमनवेल्थ : भारताला आणखी तीन गोल्ड मेलड, एकूण 47 मेडल
कॉमनवेल्थमध्ये भारताच्या कुस्तीगीरांनी सलग तिसऱ्या दिवशी पदकांच्या मालिकेतील स्थान कायम राखले. योगेश्वर दत्त - गोल्ड (कुस्ती), बबिता कुमारी - गोल्ड (कुस्ती), विकास गौडा - गोल्ड (थाळी) यांनी सुवर्ण कामगिरी केली.भारताने आतापर्यंत 13 गोल्ड, 20 सिल्वर, 14 ब्राँझ मेडलसह एकूण 47 मेडल मिळविली आहेत. पदतालिकेत भारताचे पाचवे स्थान आहे.
Aug 1, 2014, 08:06 AM ISTअन्यथा आम्ही पदकं परत करू- कुस्तीवीर
२०२०च्या ऑलिम्पिकमधून कुस्तीला हद्दपार करण्यात आलं आहे. या गोष्टीला भारतातील नामांकीत कुस्तीवीर सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांनी विरोध केला आहे. कुस्तीच्या हद्दपारीच्या निषेधार्थ आपल्याला यापूर्वी मिळालेली पदकंही परत करण्यास हे तयार झाले आहेत.
Mar 7, 2013, 10:14 PM ISTविजयकुमार, योगेश्वरला खेलरत्न पुरस्कार
विजय कुमार आणि योगेश्वर दत्तला राष्ट्रपतींकडून खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. 7.5 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप असणार आहे.
Aug 29, 2012, 09:38 PM ISTखेलरत्न, अर्जुन पुरस्कार जाहीर
भारताचा शुटर विजय कुमारला आणि योगेश्वर दत्तला खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर युवीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
Aug 18, 2012, 10:19 PM ISTसुशीलकुमारसह योगेश्वर, मेरीचे जंगी स्वागत
लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला सहावे मेडल मिळवून देणाऱ्या भारतीय कुस्तीपटू सुशीलकुमार याच्यासह योगेश्वर दत्तचे दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सुशीलकुमार भारावून गेला होता.
Aug 14, 2012, 09:26 PM IST