भाजपची पहिली यादी : हरियाणातून कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबिता फोगाट रिंगणात
भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीत कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबिता फोगाट यांना रिंगणात उतरविले आहे.
Sep 30, 2019, 09:37 PM ISTकुस्तीपटू योगेश्वर दत्तने हुंडा म्हणून घेतला एक रुपया
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा कुस्तीपटू योगेश्वर दत्त कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. कधी राजकारणाबाबत आपले बेधडक मत व्यक्त करणारा तर कधी जवानांच्या समर्थनार्थ ट्वीट करुन तो चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आलाय.
Jan 18, 2017, 08:37 AM ISTलंडन ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल योगेश्वर दत्तला?
लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकवलेल्या कुस्तीपटू योगेश्वर दत्तला आता गोल्ड मेडल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Sep 2, 2016, 07:27 PM ISTयोगेश्वर दत्तची खिलाडूवृत्ती
भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तने हे सिद्ध केले की त्याच्यासाठी माणुसकीपेक्षा मोठे काही नाही. 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या योगेश्वरने केलेली ती दोन ट्विट पाहिल्यावर तुमचाही ऊर अभिमानाने भरुन येईल.
Sep 1, 2016, 02:44 PM ISTयोगेश्वर दत्तबाबत सेहवागचे मजेशीर ट्विट
भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाऐवजी रौप्यपदक दिले जाणार आहे.
Aug 31, 2016, 08:12 AM ISTयोगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक?
भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तसाठी आनंदाची बातमी आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरने कांस्यपदक पटकावले होते. मात्र याच लढतीसाठी त्याला आता रौप्यपदक मिळण्याची शक्यता आहे.
Aug 30, 2016, 10:13 AM IST'देशात कुत्र्यांना भुंकण्याचा अधिकार आहे'
रिओ ऑलिम्पिकमध्ये सलमान खानची भारताचा सदिच्छा दूत म्हणजेच ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयाचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तनं विरोध केला होता.
Aug 26, 2016, 12:10 PM ISTरिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला 2 पदकांवर समाधान, योगेश्वर दत्तची निराशा
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील शेवटच्या दिवशी 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीप्रकारात भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तचे आव्हान संपुष्टात आल्याने भारताला केवळ दोन पदकांवर समाधान मानावे लागलेय.
Aug 21, 2016, 07:02 PM ISTकुस्तीपटू योगेश्वर दत्त पहिल्याच फेरीत पराभूत
रिओ ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक मिळवण्यासाठी अखेरचे आशास्थान असलेला कुस्तीपटू योगेश्वर दत्तला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
Aug 21, 2016, 05:31 PM ISTरिओ ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याची योगेश्वर दत्तकडून एकमेव आशा
भारताला आता रिओ ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याची एकमेव आशा कुस्तीपटू योगेश्वर दत्तच्या रुपात शिल्लक राहिलीय. योगेश्वरनं 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्राँझ मेडल पटकावून दिलं होतं. यामुळे या ऑलिम्पिकमध्येही योगेश्वर भारताला पुन्हा मेडलची कमाई करुन देईल अशी आशा भारतीय बाळगून आहेत.
Aug 21, 2016, 09:02 AM ISTयोगेश्वर दत्त रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला मेडल मिळवून देणार?
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांचा दुष्काळ महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने संपवला. तिने कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावत पदकांचे खाते खोलले.
Aug 20, 2016, 06:01 PM ISTसलमानच्या निवडीवर योगेश्वर दत्त नाराज
रिओ ऑलिंपिकसाठी सलमान खानला भारताचा गुडविल अॅम्बेसि़डेर बनवल्याबद्दल लंडन ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तने नाराजी व्यक्त केलीये.
Apr 24, 2016, 10:24 AM ISTशॉकिंग! धोनी, विराट नव्हे योगेश्वर दत्त प्रति मिनिट कमाईमध्ये वरचढ
प्रति मिनिट कमाई करणाऱ्यांमध्ये कोणता भारतीय खेळाडू अव्वल आहे? यावर तुमचे उत्तर असेल सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी.
Mar 3, 2016, 11:31 AM ISTजर अफजलला शहीद म्हणता तर हणमंतप्पांना काय म्हणायचे?
ऑलिंपिक कांस्यपदक विजेता आणि भारताचा स्टार कुस्तीपटू योगेश्वर दत्तने जेएनयूमध्ये भारताविरोधी घोषणाबाजी करणारे आणि अफजल गुरुला शहीद म्हणवणाऱ्यांना फेसबुकवरुन चांगलीच चपराक दिलीय.
Feb 16, 2016, 09:14 AM IST