यशस्वी प्रक्षेपण

जीसॅट-9 या दूरसंचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण, पंतप्रधानांकडून अभिनंदन

जीसॅट-9 या दक्षिण आशिया दूरसंचार उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ही एक ऐतिहासिक मोहीम असून प्रतिबद्धतेचे नवीन क्षितीज खुले झालेय, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचे कौतुक केलेय.

May 5, 2017, 07:48 PM IST

'इन्सॅट-3 डीआर' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याच्या दिशेनं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला मोठं यश येणार आहे. 

Sep 8, 2016, 07:40 PM IST

इस्रोकडून सिंगापूरच्या 6 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोकडून सिंगापूरच्या 6 उपग्रहांचं संध्याकाळी सहा वाजता यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 

Dec 16, 2015, 10:15 PM IST

PSLV C-30 चं श्रीहरीकोट्याहून यशस्वी उड्डाण, अॅस्ट्रोसॅटचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोनं अंतराळ मोहीमेत पुन्हा एकदा भारताचा झेंडा रोवला आहे. भारतीय बनावटीच्या अॅस्ट्रोसॅट या उपग्रहाचं आज सकाळी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 'अॅस्ट्रोसॅट' ही भारताची अंतराळातील पहिली वेधशाळा आहे. अंतराळात वेधशाळा असलेला भारत हा चौथा देश आहे.

Sep 28, 2015, 11:21 AM IST

जीसॅट-6 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

 भारताचा अत्याधुनिक संवाद उपग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीसॅट-6चे आज यशस्वी प्रक्षेपण झाले. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून संध्याकाळी 4.52 मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.

Aug 27, 2015, 06:34 PM IST

जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपक यानाचे यशस्वी प्रक्षेपण

मंगळ मोहीम यशस्वी केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने आज अंतराळ क्षेत्रात आणखी एक दमदार पाऊल पुढे टाकलेय. जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपक यानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेय.

Dec 18, 2014, 10:15 AM IST