म्यानमार

लोकसभा निवडणुकीआधी अमित शाह खेळले मोठा डाव; देशाच्या सीमेवर नेमकं काय सुरुये तुम्ही पाहिलं?

Amit Shah News : आगामी लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर सध्या अनेक हालचाली सुरु असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अतिशय महत्त्वपूर्ण घोषणा केली. 

 

Feb 9, 2024, 11:33 AM IST

Myanmar Military Airstrike : देशातील नागरिकांवरच म्यानमारच्या सैन्याचा एअरस्ट्राईक; चिमुरड्यांसह 100 जणांचा बळी

Myanmar Military Airstrike : जागतिक स्तरावर हादरवणारी घटना समोर आली आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. म्यानमारमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याचं वास्तव आणि दृश्य मन विचलित करताहेत. 

 

Apr 12, 2023, 08:17 AM IST

देश हादरला! IED स्फोटामागोमाग झालेल्या गोळीबारात ३ जवान शहीद

चार जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

 

Jul 30, 2020, 12:53 PM IST

टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी स्कोअरची नोंद

टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सगळ्यात कमी स्कोअरची नोंद झाली आहे. 

Oct 10, 2018, 08:04 PM IST

सात रोहिंग्यांना म्यानमार धाडणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

या सात जणांना गुरुवारी म्यानमार धाडण्यात येणार आहे

Oct 4, 2018, 11:31 AM IST

विन मिंत यांची म्यानमारच्या राष्ट्रपतीपदी निवड

म्यानमारच्या संसदेनं गुरुवारी विन मिंत यांची देशाचे नवे राष्ट्रापती म्हणून निवड केलीय. विन मिंत म्यानमारच्या प्रतिष्ठित नेत्या आंग सान सू की यांच्या जवळचे मानले जातात. सोबतच विन मिंत देशातील शीर्ष स्तरीय नीति-निर्धारण प्रक्रियेवर त्यांची मजबूत पकड आहे. 

Mar 28, 2018, 04:42 PM IST

दोन देशांमध्ये वसलंय गाव, म्यानमारमध्ये जेवतात, भारतात करतात आराम

आज जगामधल्या बहुतांश देशांमध्ये सीमेवरून वाद सुरू आहेत. पण माणसांची अशीही एक वस्ती आहेत जिथे सीमारेषा असल्याचा काही फरक पडत नाही.

Mar 11, 2018, 05:32 PM IST

एका महिन्यात ६७०० रोहिंग्यांचा मृत्यू, ७३० बालकांचा समावेश

'डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स' अर्थात एमएसएफनं एक धक्कादायक वास्तव समोर आणलंय. 

Dec 14, 2017, 08:23 PM IST

रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नावर चीनी उपाय

रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्न सोडवण्यासाठी चीनने पुढाकार घेतला आहे. 

Nov 25, 2017, 09:16 PM IST

विस्थापित रोहिंग्यांना मायदेशात घेण्याचा म्यानमारचा प्रस्ताव

म्यानमारनं हजारो स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुस्लिमांना परत देशात घेण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती बांग्लादेशच्या परदेश मंत्र्यांनी दिलीय. 

Oct 2, 2017, 08:20 PM IST

स्थलांतर करणाऱ्या ६३ रोहिंग्या मुस्लिमांना होडी तुटून जलसमाधी

म्यानमारमध्ये भडकलेल्या हिंसाचारापासून वाचण्यासाठी बांग्लादेशात स्थलांतर करण्यासाठी धडपडणाऱ्या जवळपास ६० मुस्लिमांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. 

Sep 29, 2017, 11:00 PM IST