मोटो ६ जी

मोटो जी६ या दिवशी होणार लाँच

स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोला लवकरच नवा स्मार्टफोन बाजारात आणत आहे. बातमीनुसार कंपनी जी६ आणि जी ६ प्ले येत्या ४ जूनला लाँच करणार आहे. यासाठी कंपनीने दिल्लीत एक इव्हेंटही आयोजित केलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार ४ जूनला साडेअकरा वाजता हा इव्हेंट सुरु होणार आहे. 

May 31, 2018, 05:34 PM IST