राहुल गांधींना निर्मला सीतारमण यांचं सडेतोड उत्तर; काँग्रेसवर कडाडून टीका
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून....
Apr 29, 2020, 09:52 AM ISTमेहुल चोकसी भामटाच, एन्टीगुआच्या पंतप्रधानांनीही केलं मान्य
पंजाब नॅशनल बँकेच्या १३,५०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीचं प्रत्यार्पण भारताकडे कधी होणार?
Sep 26, 2019, 08:46 AM ISTपरदेशात पळून गेलेल्या मेहुल चोकसीचा अजब दावा
चोकसीच्या वकिलांनी न्यायालयात अजब दावा केला आहे.
Aug 27, 2019, 02:29 PM ISTमेहुल चोकसीचं एन्टीगा नागरिकत्व रद्द, लवकरच भारताकडे सोपवणार
एन्टीगाचे पंतप्रधान गॅस्टोन ब्रॉन (Gastone Browne) यांच्या म्हणण्यानुसार, चोकसीचं एन्टीगा आणि बरबूडा नागरिकत्व लवकरच रद्द केलं जाईल
Jun 25, 2019, 03:41 PM ISTपीएनबी घोटाळा : मेहुल चोकसीनं सोडलं भारतीय नागरिकत्व
'क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मुंबईनं माझा पासपोर्ट का रद्द करण्यात आला याबद्दल मला कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही'
Jan 21, 2019, 10:35 AM ISTमोदी सरकारला झटका, मेहुल चोकसीला भारतात आणण्याचे प्रयत्न फसले
मेहुल चोकसी नुकताच एन्टीगुआला दाखल झाला होता. इथं त्यानं नागरिकता घेतलीय
Aug 14, 2018, 04:04 PM ISTनीरव मोदी आणि माल्याच नाही तर हे ३१ व्यापारी झाले परदेशात फरार, वाचा संपूर्ण लिस्ट
परराष्ट्र राज्य मंत्री एम जे अकबर यांनी गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसीसह ३१ व्यापारी सीबीआयशी संबंधीत प्रकरणात परदेशात फरार झाले आहेत. विजय माल्या, आशीष जोबनपूत्र, पुष्पेश कुमार वैद्य, संजय कालरा, वर्षा कालरा आणि आरती कालरा यांच्या प्रत्यार्पणासंबंधीची विनंती सीबीआयने केली केल्याचे अकबर यांनी यांनी सांगितले आहे. या विनंतीला संबंधीत देशांकडे पाठविण्यात आली आहे. सन्नी कालरा संदर्भातील प्रत्यार्पणासंबंधी सीबीआयच्या आग्रहावर परराष्ट्र मंत्रालय विचार करत आहे.
Mar 14, 2018, 08:38 PM ISTपीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोकसीचे पासपोर्ट रद्द
परराष्ट्र मंत्रालयाने पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोकसीचा पासपोर्ट रद्द केला आहे.
Feb 24, 2018, 05:47 PM IST