मुंबई

रस्त्यावर फिरतायत यमराज आणि यमदूत, नक्की काय सुरुयं ?

कोरोना संसर्ग दिवसेंदिवस भयानक रूप धारण करतोय.

Apr 15, 2021, 02:22 PM IST

लॉकडाऊनबाबत आजच निर्णय होणार ? मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दिली माहिती

आज मोठा निर्णय होऊ शकतो असे अस्लम शेख म्हणाले. 

Apr 13, 2021, 01:19 PM IST

कोरोना काळातही 'या' शहरांमध्ये फ्लॅट खरेदी जोरात

मालमत्ता बाजारातून दिलासादायक बातमी 

Apr 6, 2021, 06:01 PM IST

कोण आहेत मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे?

कोण आहेत मुंबईचे नवे पोलीस आयुक्त ?

Mar 17, 2021, 05:46 PM IST

नागपूर, नाशिकमध्ये कोरोना नियमांना केराची टोपली

राज्यात कोरोनाची  (Coronavirus) वाढती रुग्ण संख्या असूनही नागरिकांमध्ये गांभीर्याचं वातावरण दिसून येत नाही. 

Mar 17, 2021, 11:48 AM IST

लॉकडाऊनचा पर्याय नको, कंटेन्मेंट झोन जाहीर करा; केंद्र सरकारचे राज्याला निर्देश

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश नव्याने निर्देश दिले आहेत.  

Mar 16, 2021, 11:57 AM IST

धक्कादायक बातमी, क्वारंटाईन सेंटरमधून कोरोनाचे 15 रुग्ण पळाले

धक्कादायक बातमी. 15 कोरोनाबाधितांनी (Coronavirus) क्वारंटाईन सेंटरमधून (quarantine center) पोबारा केला आहे.  

Mar 16, 2021, 07:22 AM IST

अरे देवा... ! मुंबई-ठाण्यात एका दिवसात 3000 कोरोना रुग्णांची भर

Maharashtra Corona : कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) दिवसागणिक वाढत आहे. मुंबई (Mumbai) - ठाण्यात (Thane) कोरोना बाधितांचा (Covid-19) आकडा वाढताना दिसत आहे. 

Mar 14, 2021, 12:47 PM IST

Mumbai Blast : मुंबई बॉम्बस्फोटाला 28 वर्ष : स्फोटात 250 लोकांचा मृत्यू, या दोघांनी लावली जीवाची बाजी

आजच्या दिवशी बॉम्बस्फोटच्या मालिकेने मुंबईत हादली होती. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत बॉम्बस्फोट (1993 Mumbai Blast) झाला. याला आज 28 वर्षे पूर्ण झाली आहेत. 

Mar 12, 2021, 12:45 PM IST

Lockdown : महाराष्ट्रात काही भागात अंशतः लॉकडाऊन, मुंबईतही लॉकडाऊनचा पालकमंत्र्यांचा इशारा

महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

Mar 9, 2021, 06:09 PM IST