आमदार पदाची शपथ घेतल्यानंतर काय म्हणाले आदित्य ठाकरे...
'नवीन महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत'
Nov 27, 2019, 01:47 PM ISTअजित पवारांवर योग्यवेळी बोलेन - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी ५४ आमदारांचे सही असल्याचे पत्र घेऊन भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर भाजपने त्यांच्या मदतीने सरकार स्थापन केले. मात्र, हे सरकार औट घटकेचे ठरले.
Nov 27, 2019, 12:55 PM ISTसलग पाच दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर; काय आहेत आजचे दर
डिझेलच्या किंमत तिसऱ्या दिवशी स्थिर...
Nov 27, 2019, 11:07 AM ISTमुंबई | सुप्रिया सुळेंची सिल्व्हर ओककडे जाण्यासाठी लगबग
मुंबई | सुप्रिया सुळेंची सिल्व्हर ओककडे जाण्यासाठी लगबग
Nov 27, 2019, 10:50 AM ISTभावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट
भावी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली.
Nov 27, 2019, 10:30 AM ISTआमदार शपथविधी आधी विधिमंडळ परिसरातील घडामोडींवर नजर
महाराष्ट्राने एक वेगळे चित्र पाहिले. विधिमंडळात नवीन आमदारांच्या शपथविधीआधी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार, आदित्य ठाकरे, रोहित पवार यांची गळाभेट घेतली.
Nov 27, 2019, 10:07 AM ISTमुंबई | विधानभवनात पोहोचल्यावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
मुंबई | विधानभवनात पोहोचल्यावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Nov 27, 2019, 09:15 AM ISTमुंबई | अजित पवार राजकारणात सक्रीय होतील - दिलीपवळसे पाटील
मुंबई | अजित पवार राजकारणात सक्रीय होतील - दिलीपवळसे पाटील
Nov 27, 2019, 09:10 AM ISTमुंबई | सगळ्या नवनिर्वाचित आमदारांच स्वागत करताना सुप्रिया सुळे
मुंबई | सगळ्या नवनिर्वाचित आमदारांच स्वागत करताना सुप्रिया सुळे
Nov 27, 2019, 08:55 AM ISTमुंबई | सुप्रिया सुळे- अजित पवारांची गळाभेट
मुंबई | सुप्रिया सुळे- अजित पवारांची गळाभेट
Nov 27, 2019, 08:50 AM ISTमुंबई | आमदार जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
मुंबई | आमदार जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
Nov 27, 2019, 08:45 AM ISTमुंबई | जे 70 वर्षांपासून हातातून सुटलं ते आता सुटायला नको - बच्चू कडू
मुंबई | जे 70 वर्षांपासून हातातून सुटलं ते आता सुटायला नको - बच्चू कडू
Nov 27, 2019, 08:35 AM ISTमुंबई | बाळासाहेबांच स्वप्न पू्र्ण होतंय - नीलम गोऱ्हे
मुंबई | बाळासाहेबांच स्वप्न पू्र्ण होतंय - नीलम गोऱ्हे
Nov 27, 2019, 08:30 AM ISTमुंबई | यालाच राजकारण म्हणतात - छगन भुजबळ
मुंबई | यालाच राजकारण म्हणतात - छगन भुजबळ
Nov 27, 2019, 08:25 AM ISTमुंबई | आदित्य ठाकरे आमदारपदाची घेणार शपथ
मुंबई | आदित्य ठाकरे आमदारपदाची घेणार शपथ
Nov 27, 2019, 08:15 AM IST