मुंबईची नांगी

मुंबईची नांगी, दिल्लीची बाजी

सचिन तेंडुलकरच्या अनुपस्थित मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सला शंभरी आकडाही ओलांडता आला नाही. वीरेंद्र सेहवागच्या डेअरडेव्हिपुढे मुंबई इंडियन्स नांगी टाकली. माफक रन्सचे आव्हान दिल्लीने तीने विकेट गमावून पूर्ण केले.

Apr 17, 2012, 11:23 AM IST