महाराष्ट्र बातम्या

Alexa आता संस्कृतमध्ये बोलणार? केंब्रिज विद्यापिठाच्या तरूण शास्त्रज्ञानं लावला शोध

Alexa Speaking in Sanskrit: पुढील काही वर्षात तुमच्या घरी असणारी अलेक्सा (alexa) संस्कृत बोलू लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण जगातली सर्वात शास्त्रोक्त भाषा म्हणून प्रसिद्ध असणारी संस्कृत संगणकाला समजावी यासाठी गेली अनेक दशकं भाषा तज्ज्ञ करत असलेल्या प्रयत्नांमधून एक अत्यंत महत्वाचा शोध आता लागला आहे. 

Dec 16, 2022, 04:03 PM IST

क्रुरतेचा कळस! उड्डाणपुलाखाली सापडला महिलेचा लटकलेला मृतदेह

Panvel News: सध्या खून मारामारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यातून आता एक गंभीर बातमी (shocking news) समोर येते आहे. पनवेल येथे धामणी उड्डाणपुलाखाली एका महिलेचा मृतदेह सापडला असून या महिलेची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाच आहे. या घटनेमुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

Dec 16, 2022, 01:49 PM IST

"अज्ञान पाजळायची संधी संजय राऊत यांनी सोडलेली नाही"

Ashish Shelar : बाबासाहेबांच्या जन्मस्थळावरुन गोंधळ करण्यापर्यंत यांची मिजास गेली आहे. खोटी माहिती पसरवणं चूक आहे. त्यातून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असेही आशिष शेलार म्हणाले

Dec 16, 2022, 12:49 PM IST

Devoleena नं जीम ट्रेनरशी लग्न करताच सख्खा भाऊ असं काही बोलला ज्याचा विचारही करणं कठीण!

Devoleena Bhattacharjee च्या भावानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तो नाराज असल्याचे म्हटले आहे. 

Dec 16, 2022, 11:23 AM IST

Gangster Arun Gawli : मुंबईचा डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, अखेर संचित रजा मंजूर

 Arun Gawli on Accumulated Leaves : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुबई महापालिका निवडणुकीपुर्वी कुप्रसिद्ध डॉन तथा डॅडी अरुण गवळी याला संचित रजा मंजूर  केली आहे.  

Dec 16, 2022, 11:02 AM IST

Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी, भानामती यासारखे प्रकार

Kolhapur Gram Panchayat Elections : आता बातमी धक्कादायक. कोल्हापुरात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी, भानामती (Black Magic) यासारखे प्रकार दिसून येत आहेत.  

Dec 16, 2022, 09:37 AM IST

Petrol-Diesel Price Today: आज खिशाला कात्री की बचत, जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ सुरूच आहे. याचदरम्यान देशातील पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार का? जाणून घ्या आजचे दर 

Dec 16, 2022, 08:39 AM IST

Gold Silver Price: सोने खरेदी करण्यापूर्वी ही बातमी वाचा, पाहा नवीन दर

Gold Silver Price Today: सध्या लग्नसराईचे दिवस आहेत, त्यामुळे सोन्याला मोठी मागणी आहे. मात्र, सोने खरेदी करण्यापूर्वी ही बातमी वाचून नवीन दर जाणून घ्या.

Dec 16, 2022, 08:23 AM IST

Kolhapur Black Magic : फोटोवर हळद- कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू आणि...; महाराष्ट्रात मुलींवर वशीकरण

Kolhapur Black Magic: काळी जादू, वशीकरण, नरबळी, जादूटोणा या सर्व घटनांना काहीसा चाप बसत नाही तोच राज्याला पुन्हा हादरा देणारी बातमी समोर आली आहे. 

Dec 16, 2022, 08:05 AM IST

Hinduja Group : महाराष्ट्रात गुंतवणूक 35 हजार कोटींची गुंतवणूक होणार; दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार

Hinduja Group Invest in Maharashtra : लवकरच महाराष्ट्रात बडे उद्योग येणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात आली होती. या अनुषंगाने घडामोडी पहायला मिळत आहेत. हिंदुजा समूह महाराष्ट्रात गुंतवणुक करणार आहे. 

Dec 15, 2022, 11:05 PM IST

Maharashtra Politics: ठाकरे गटाचे 15-17 माजी नगरसेवक करणार बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटातील नगरसेवक हे एकनाथ शिंदे गटात अर्थात बाळासाहेबांची शिवसेनेत (Balasahebanchi Shiv Sena) प्रवेश करणार आहेत. 

 

Dec 15, 2022, 10:57 PM IST

शिक्षणाच्या आयचा घो! शिक्षण विभाग इकडे लक्ष देईल का? नालासोपाऱ्यात विद्यार्थी शिकतायत झाडाखाली

एकीकडे तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याच्या बाता करायच्या आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नालासोपाऱ्यात शिक्षणाची बिकट अवस्था

Dec 15, 2022, 08:58 PM IST

Veena Kapoor : ती मी नव्हेच! मृत घोषित केलेली अभिनेत्री वीणा कपूर जिंवत, पोलीसांकडे घेतली धाव

संपत्तीच्या वादातून ज्येष्ठ अभिनेत्री Veena Kapoor यांची त्यांच्या मुलानेच हत्या केल्याची बातमी पसरली आणि एकच खळबळ उडाली, लोकांनी त्यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली, पण कहाणी काही वेगळीच होती

Dec 15, 2022, 08:04 PM IST

मेल्यावर तरी मढ्याला...शॉक लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांबाबत धक्कादायक माहिती समोर

मृत्यूनंतरही शेतकऱ्यांच्या नशीबी हालअपेष्टा, मृतदेह पिकअपमध्ये ठेवले आणि...

Dec 15, 2022, 06:44 PM IST

MVA Protest : 17 डिसेंबरच्या मोर्चावर मविआ ठाम, सहभागी होण्याचं राज्यातील जनतेला आवाहन

MVA Morcha: मविआच्या मोर्चाला अद्याप पोलिसांकडून परवानगी नाही, पण मोर्चा काढण्यावर ठाम, विरोधी पक्षांचा सरकारला इशारा

Dec 15, 2022, 05:21 PM IST