पुन्हा देवाभाऊ..! मॉडेल ते मुख्यमंत्री, अनेक चढउतारानंतर महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र, फडणवीस यांची संपत्ती किती?
Devendra Fadnavis : महायुतीने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालंय. देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे राज्यात जल्लोषाच वातावरण आहे.
Dec 4, 2024, 02:23 PM ISTMahayuti CM Candidate: 'महायुतीचा CM कँडिडेट कोण? फडणवीसांची अवस्था..'; ठाकरेंचा रोखठोक सवाल
Mahayuti CM Candidate: लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत 30 जागांवर विजय मिळवलेला असतानाच आता भाजपाकडून महाविकास आघाडीवरील एकतेवरुन टीका केली जात आहे. याचसंदर्भात उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे जाणून घ्या...
Jun 16, 2024, 04:36 PM ISTMaharastra Politics: मिटकरी म्हणतात 'शिंदेंचा घात झालाय', अजित पवार मुख्यमंत्री होणार?
Amol Mitkari On Eknath Shinde: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कुटुंबियांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते 'व्यक्तीगत निर्णय' घेतील, अशी शक्यता देखील निर्माण झाल्याने आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा संशयाची सुई आल्याचं पहायला मिळतंय.
Apr 16, 2023, 07:08 PM ISTसुप्रिया सुळे विधानभवनातून लगबगीने गेल्या कुठे?
नवनिर्वाचित आमदारांना शुभेच्छा देण्यासाठी सुप्रिया सुळे विधानभवनात
Nov 27, 2019, 11:04 AM ISTमुंबई | उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील - सुनील प्रभू
मुंबई | उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील - सुनील प्रभू
Nov 22, 2019, 03:35 PM ISTमुंबई । डोंगरी दुर्घटना : इमारतीच्या ढिगाऱ्याली आणखी अडकल्याची भीती
डोंगरी परिसरात केसरबाई ही १०० वर्षे जुनी इमारत मंगळवारी कोसळली. या दुर्घटनेमध्ये मंगळवारपासून मृतांच्या आकड्यात भर पडत आहे. मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. रात्रीच्या सुमारास या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आणखी दोन मृतहेद बाहेर काढण्यात आले. बचावदलाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना लवकराच लवकर बाहेर काढण्यासाठी श्वानांचीही मदत घेण्यात येत आहे.
Jul 17, 2019, 12:10 PM ISTमुंबई । डोंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर
डोंगरी परिसरात असणारी जवळपास १०० वर्षे जुनी इमारत मंगळवारी कोसळली. या दुर्घटनेमध्ये मंगळवारपासून मृतांच्या आकड्यात भर पडत आहे. एएनाय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुसार सध्याच्या घडीला मृतांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. रात्रीच्या सुमारास या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आणखी दोन मृतहेद बाहेर काढण्यात आले. बचावदलाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना लवकराच लवकर बाहेर काढण्यासाठी श्वानांचीही मदत घेण्यात येत आहे.
Jul 17, 2019, 12:05 PM ISTडोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख तर जखमींना ५० हजार रुपये मदत
डोंगरी दुर्घटना : राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.
Jul 17, 2019, 10:52 AM ISTविलासराव - अशोक चव्हाण यांचे मनोमिलन?
माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांनी आज नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. अशा प्रकारे भेट घेऊन दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचे मनोमिलन झाले असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांमधील कटुता संपल्याची चर्चा आहे.
Mar 24, 2012, 06:15 PM IST