महागाईचा पुन्हा फटका, राजधानी, दुरान्तोचा प्रवास महागला!
राजधानी, दुरान्तो आणि शताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास आजपासून महागलाय. या ट्रेन्समध्ये कॅटरिंगचे दर दोन टक्क्यांवरुन चार टक्क्यांवर वाढवण्यात आले आहेत. कॅटरिंगमधले हे दर जेवणाच्या मेन्यूमध्ये बदल केल्यामुळं आलाय. या गाड्यांच्या भाड्यामध्ये खाण्याची दरांचाही समावेश असतो.
Oct 17, 2013, 12:39 PM ISTताडोबाची सफारी, खिशाला कात्री!
चंद्रपूरची ओळख असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफारी खिसा रिकामी करणारी ठरणार आहे. येत्या १६ ऑक्टोबरला व्याघ्र प्रकल्प ३ महिन्यांच्या सुटीनंतर पुन्हा सुरु होतोय.. नव्या हंगामात वन्यजीवांच्या दर्शनापेक्षा खिशाच्या कात्रीचीच अधिक चर्चा होण्याची चिन्हं आहेत.
Oct 15, 2013, 07:07 AM ISTखबरदार, गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट लावाल तर!
तुमच्या गाडीची नंबर प्लेट जर फॅन्सी स्टाईलमध्ये असेल तर तुम्हाला भरावा लागेल २००० रुपये दंड.
Jul 17, 2013, 01:06 PM ISTफेरारीचा वेग पडला महागात... झाली अटक !
वरळीमध्ये काल रात्री फेरारी आणि लेम्बोरगिनी या महगाड्या गाड्या वेगानं चालवल्या प्रकरणात दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
Mar 6, 2013, 01:10 PM ISTएसटी धावणार महिलांच्या सुरक्षेसाठी...
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच एसटीनं पुढाकार घेतला आहे.
Feb 5, 2013, 02:31 PM IST