पेट्रोल, डिझेल महागले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2017, 04:35 PM ISTजगातील सर्वात महागड्या बाईक (टॉप 10)
जगातील सर्वात महागड्या बाईक (टॉप 10)
Dec 22, 2016, 10:38 PM ISTजगातील सर्वात महागडी चॉकलेटस् (टॉप १०)
जगातील सर्वात महागडी चॉकलेटस् (टॉप १०)
Oct 12, 2016, 03:44 PM ISTमहाग होऊ शकतात काही महत्त्वाची औषधे
अल्जाइमर, डायबिटीज आणि हाइपरटेंशन यासारख्या आजारांवरील औषधे महाग होणार आहे. या औषधांच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार आहे. सरकारकडून जवळपास अशा १०० औषधांना राष्ट्रीय यादीतून काढून टाकलं आहे.
Sep 25, 2016, 08:48 PM ISTमुंबई भारतातलं सगळ्यात महाग तर पुणे सगळ्यात स्वस्त शहर
भारतीय पर्यटकांसाठी मुंबई देशातलं सगळ्यात महाग शहर आहे तर पुणे भारतातलं सगळ्यात स्वस्त शहर आहे.
Aug 7, 2016, 05:03 PM ISTसावधान ! तुम्हाला रात्री अंधारात स्मार्टफोन वापरणं पडू शकतं महाग
तुम्हीही जर रात्री झोपण्यापूर्वी लाईट बंद असतांना स्मार्टफोन वापरत असाल तर असं करणं तुम्हाला महाग पडू शकतं. असं केल्यामुळे दोन महिलांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. तर अनेकांमध्ये डोळ्याची दृष्टी कमी झाल्याचं दिसून आलं आहे.
Jun 23, 2016, 10:13 PM ISTकोथिंबीर १२० रुपये तर टोमॅटो ८० रुपये किलो
कोथिंबीर १२० रुपये तर टोमॅटो ८० रुपये किलो
Jun 18, 2016, 03:31 PM ISTमांसाहार करणं मुंबईकरांना पडणार महागात
महागाईचा चटका सहन करत असलेल्या मुंबईकरांना आता मांसाहार करणंही महागात पडणार आहे.
Jun 15, 2016, 08:44 AM ISTमहागाईचा निर्देशांक वाढला, भाज्याही महागल्या!
सामान्यांना चिंतेत टाकणारी एक बातमी... सलग दुसऱ्या महिन्यात महागाईच्या निर्देशांकात वाढ झालीय. महागाईचा निर्देशांक ५.७६ टक्क्यांवर गेलाय. अन्नधान्य आणि भाज्यांच्या वाढत्या दरामुळं महागाईचा निर्देशांकांत वाढ झालीय. या वाढत्या महागाई निर्देशांकांमुळं व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. निर्देशांक असाच वाढता राहिल्यास रिझर्व्ह बँकेला व्याज दर कपात करणं कठीण होणार आहे.
Jun 14, 2016, 08:11 AM IST५ BMW कारच्या किंमती पेक्षाही महाग आहे ही नेलपॉलिश
महिलांच्या गरजा किती असतात याचा अंदाजाही लावता येत नाही. एखाद्याचा छंद किती महाग असू शकतो याचा अंदाज देखील लावता येत नाही. खास करुन जेव्हा गोष्ट येते लिप्स्टीक आणि नेलपॉलिशची. काही दिवसांपूर्वीच एक नेलपॉलिश बाजारात आली आहे. ज्याची किंमत ५ बीएमडब्लू कारच्या किंमती एवढी आहे.
Jun 7, 2016, 06:11 PM ISTविनाअनुदानित सिलेंडर 21 रुपयांनी महाग
१ जूनपासून सर्व्हिस टॅक्सबरोबर आता तेल कंपन्यांकडून विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ केलीये. तब्बल 21 रुपयांनी विनाअनुदानित सिलेंडरची किंमत वाढलीये. नवी दिल्लीत आता या विनाअनुदानित सिलेंडरची किंमत ५४८.५० रूपये ईतकी झाली आहे. शिवाय, जेट इंधनाच्या किंमतीतदेखील 9.2 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
Jun 1, 2016, 03:13 PM ISTदुष्काळ, पाण्याची कमतरता... भाज्या महाग
दुष्काळ, पाण्याची कमतरता... भाज्या महाग
May 31, 2016, 11:44 PM ISTकच्चे तेल स्वस्त, मग पेट्रोल-डिझेल महाग का?
आंतराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घट झाल्याने तेल कंपन्यांना चांगलाच फायदा झाला आहे. मात्र तरी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट झालेली नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाने या इंधनांवर कर वाढवलेला आहे.
May 28, 2016, 09:20 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी बॅड न्यूज
यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये कोणत्याही भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नव्हता.
Apr 14, 2016, 08:48 PM ISTबाबूंच्या खाबुगिरीमुळे मुंबईत घरं महागली?
मुंबईतल्या महागाड्या घरांमागे अधिकाऱ्यांची खाबूगिरी असल्याचा खळबळजनक आरोप आज भाजप आमदार अमित साटम यांनी विधानसभेत केलाय.
Apr 7, 2016, 01:50 PM IST