मराठमोळ्या अभिनेत्याचं सपत्नीक अमृतस्नान; महाकुंभमधील हे फोटो पाहाच
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात दिसले मराठमोळे चेहरे. कलाकारांमधील ही लोकप्रिय जोडी पोहोचली गंगा मातेच्या दर्शनाला...
Jan 30, 2025, 10:40 AM ISTVideo : भारदस्त देहबोली, चेहऱ्यावर तेज... महाकुंभतील या साधुंना पाहून नटेकरी विचारतात, त्रेता युगातून तर नाही आले हे?
Mahakumbh Video : पाहणारे तर या साधुंची तुलना थेट भगवान परशुराम यांच्याशी करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ
Jan 21, 2025, 11:06 AM IST
महिला नागा साधूंना मासिक पाळी येत नाही का? जाणून घ्या रहस्य
Female Naga Sadhu Interesting Facts: महिला नागा साधूंनाही महाकुंभात कडक नियम पाळावे लागतात. महिला नागा साधूंना मासिक पाळी येत नाही का? जाणून घ्या. ज्याप्रमाणे नागा साधू महाकुंभ दरम्यान कठोर तपश्चर्या आणि ध्यान करतात, त्याचप्रमाणे महिला नागा साधूंना देखील महाकुंभ दरम्यान अनेक नियमांचे पालन करावे लागते.
Jan 20, 2025, 01:10 PM IST
महिला अघोरी साधु असतात का?
Female Aghori Sadhu Interesting Facts: महिला अघोरी साधु असतात का? घोर पंथ हे एक अतिशय रहस्यमय जग आहे. या पंथाबद्दल तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न कराल तितकीच तुमची उत्सुकता वाढेल.
Jan 19, 2025, 07:57 PM ISTशॉर्ट नोटीसवर महाकुंभचा प्लॅन करताय? जाणून घ्या A to Z माहिती; खर्च, प्रवास...
Maha Kumbh Mela 2025: आयत्या वेळी महाकुंभ मेळ्याला जायचंय? कसे जाल, कुठे राहाल, किती खर्च येईल? जाणून घ्या
Jan 18, 2025, 02:48 PM IST
Viral Video : आधीचा बॉडीबिल्डर, आताचा साधू; एकाच आयुष्यात कैक रुपांमध्ये जगतोय हा माणूस
Viral Video : मकर संक्रांतीच्या मंगल पर्वाच्याच दिवशी महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आणि असंख्य साधू, साध्वींनी गंगास्थानं करत या पवित्र मेळ्यात सहभाग नोंदवला.
Jan 15, 2025, 12:15 PM IST
खरंच अघोरी साधू माणसांचे मांस खातात का? स्मशानात साधना करणाऱ्या साधूंचे भयाण वास्तव
Aghori Sadhu : अघोरी साधू खरचं मेलेल्या माणसांचे मांस खातात का? स्माशानात साधना करणाऱ्या साधूंचे धक्कादायक सत्य जाणून घ्या.
Jan 13, 2025, 09:54 PM ISTMaha Kumbh Mela: 40 कोटी भाविक, एकाने 5 हजार खर्च केले तरी जमा होणार ₹2,000,000,000,000; तेल, अगरबत्तीतूनच येणार 20 लाख कोटी
Maha Kumbh Mela Revenue: यावर्षी, महाकुंभमेळ्यात पर्यटकांसाठी सुमारे 1,50,000 तंबू, 3000 स्वयंपाकघरे, 1,45,000 स्वच्छतागृहं आणि 99 पार्किंग लॉट आहेत. 40 हजारांहून अधिक पोलिस अधिकारी सुरक्षा आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी तैनात आहेत.
Jan 13, 2025, 06:48 PM IST
Mahakumbh 2025 Grah Yog : पौष पौर्णिमा, महाकुंभला 144 वर्षांनंतर अद्भूत संयोग! 3 राशींना होणार आकस्मिक धनलाभ
Paush Purnima 2025 : पौष पौर्णिमेपासून सोमवारी 13 जानेवारी 2025 पासून महाकुंभ सुरू होतोय. या उत्सवासाठी देशभर आणि जगभरातून ऋषी-भक्त पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी येतात. ज्योतिष शास्त्रानुसार या वेळी 144 वर्षांनंतर महाकुंभावर एक अद्भुत योगायोग घडून आलाय.
Jan 12, 2025, 10:20 PM ISTकोल्हापूर । कणेरी मठावर कारागिरांचा महाकुंभ मेळा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 13, 2018, 08:19 PM ISTहार्वर्डमध्ये महाकुंभ अभ्यासाचा विषय
भारतात होणारा महाकुंभ मेळा आता हार्वर्ड युनिवर्सिटीत अभ्यासाचा विषय बनला आहे. या कुंभ मेळ्याच्या आयोजनातील आर्थिक बाजूचा तसेच संगमनगरी अलाहबादच्या इतर धार्मिक आयोजनाचा यात सविस्तरपणे अभ्यास करण्यात येणार आहे.
Jan 21, 2013, 03:18 PM IST