World Polio Day 2023: का होतो पोलिओ? हा व्हायरस अजुनही अस्तित्वात, अशी घ्या काळजी!
पोलिओ हा एक धोकादायक आजार आहे, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. या मध्ये अर्धांगवायू होण्याची ही खूप शक्यता असते. हे टाळण्यासाठी जागरूकता खूप महत्वाची आहे, म्हणून ही लक्षणे आणि कारणे जाणून घ्या आणि नेहमी लक्षात ठेवा.
Oct 24, 2023, 01:27 PM IST
प्रवास करताना मळमळ आणि उल्टी होत असल्यास सोपा उपाय
Oct 31, 2018, 02:41 PM ISTया '४' गोष्टींचा वास कमी करेल उलटी, मळमळण्याचा त्रास
अनेकांना बस प्रवासादरम्यान मळमळल्यासारखे वाटते. अपचन, पित्त किंवा अगदी कॅन्सर सारख्या आजारामध्येही रूग्णाला उलटीचा त्रास होतो.
Dec 4, 2017, 09:16 PM ISTप्रवास करताना मळमळ होते? हे करा उपाय
अनेकांना प्रवासादरम्यान ओकारी किंवा मळमळ होते. त्यामुळे अनेक जण प्रवास करणे टाळतात. ज्यांना प्रवास करणे आवडते पण मळमळीच्या काटकटीमुळे प्रवास करणे टाळत असाल तर टेन्शन घेऊ नका. कारण प्रवास करताना मळमळ थांबवता येऊ शकते.
Apr 23, 2017, 01:46 PM ISTमळमळ, उलटीचा त्रास होत असल्यास खावे हे ६ पदार्थ
पित्त किंवा मळमळ होणे. किंवा अनेकांना प्रवासात उलट्यांचा त्रास होतो. अशावेळी पोटाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते. मात्र डोक्याला जखम झाल्यानंतर उलटी होत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. मात्र ताण-तणाव, भीती, पचनाच्या त्रासामुळे उलटी होत असल्यास हे '6' पदार्थ खाल्ले पाहिजे.
Oct 31, 2016, 08:17 PM IST