'जिभेची तलवारबाजी जनता सहन करेलच असं नाही'
'सामना'तून काय म्हटलं गेलं पाहिलं?
Oct 12, 2020, 09:18 AM IST
मराठा समाजाच्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेत 'हे' १५ ठराव मंजूर
जाणून घ्या नेमके कोणते ठराव मंजूर झाले
Sep 23, 2020, 02:26 PM ISTमराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - अशोक चव्हाण
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात या विधेयकाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु, न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही.
Jul 8, 2020, 06:19 AM ISTठाकरे सरकारवर विनायक मेटे यांचा हल्लाबोल, दिला आंदोलनाचा इशारा
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सपशेल फेल ठरले आहे, असा आरोप विनायक मेटे यांनी येथे केला.
Jul 1, 2020, 01:30 PM ISTअकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी मराठा समाज आरक्षित जागेत घट
मराठा समाजासाठी (एसईबीसी) १६ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. यावर्षी शासन निर्णयानुसार हे प्रमाण १२ टक्के करण्यात आले आहे.
Jun 25, 2020, 11:50 AM ISTमुंबई । आरक्षण सुनावणी : मराठा समाजासाठी वेगळा प्रवर्ग कशाला?
कुणबी समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण असेल, तर मग केवळ मराठा समाजासाठी एसईबीसी नावाचा वेगळा प्रवर्ग कशाला, असा सवाल आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांकडून न्यायालयात उपस्थित करण्यात आला आहे.
Feb 9, 2019, 12:10 AM IST