मन की बात

मोदींचा 'मन की बात' कार्यक्रम लोकप्रिय, या राज्यात सर्वाधिक श्रोते

येत्या 26 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तिसावा 'मन की बात' हा कार्यक्रम देशभरात लोकप्रिय आहे. पण विशेष बिहारमध्ये मोदींची 'मन की बात'चे सर्वाधिक श्रोते आहेत.

Mar 17, 2017, 09:41 AM IST

'मन की बात'मधून पंतप्रधानांनी केलं इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतूक

नरेंद्र मोदींनी आज मन की बातमधून देशाशी संवाद साधला. पंतप्रधानांनी म्हटलं की, 'वसंताचं आगमन झालं आहे. जेव्हा वातावरण छान असतं तेव्हा माणूस त्याचा आनंद घेतो. काही दिवसांपूर्वीच भारताने १०४ सॅटेलाईट लॉन्च केले. संपूर्ण जगाने भारताच्या वैज्ञानिकांचं कौतूक केलं. इस्रोने देशाचं नाव उंचावलं. या वर्षी देशात २७०० लाख टन धान्याचं उत्पादन झालं जे एक रेकॉर्ड आहे. असं वाटतं की, शेतकरी रोज पोंगल आणि वैशाखी साजरा करत आहे.'

Feb 26, 2017, 01:31 PM IST

पंतप्रधान 'मन की बात'मधून साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' या कार्यक्रमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही 28 वी तर नव्या वर्षातली दुसरी 'मन की बात' आहे. 

Jan 29, 2017, 08:30 AM IST

कॅशलेस व्यवहारावर भर द्या, मोदींचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षाच्या शेवटच्या मन की बात मधून देशवासीयांशी संवाद साधला. मोदींनी 'मन की बात' मधून देशवासीयांना ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Dec 25, 2016, 01:09 PM IST

मोदींची 'मन की बात' मुख्यमंत्र्यांनी घेतली मनावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 'मन की बात'मधून कॅशलेस ट्रान्सक्शन बाबत मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राज्यातील रिझर्व बँकेचे प्रतिनिधी, बँकांचे प्रतिनिधी, अर्थखात्याचे सचिव ,ई ट्रान्सक्शन करणाऱ्या कंपनी यांच्या प्रतिनिधी बरोबर आज बैठक केली.

Nov 27, 2016, 07:00 PM IST

मन की बात : धगधगत्या काश्मीरपासून ते ऑलिम्पिक विजेत्या मुलींपर्यंत...

रिओ ऑलिम्पिक मधलं भारतीय खेळाडूंचं यश-अपयश ते धगधगतं काश्मीर या सगळ्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या २३ व्या 'मन की बात'मध्ये सविस्तर मतं मांडली.

Aug 28, 2016, 07:41 PM IST

मोदींची २३ वी 'मन की बात' इतरांच्याही मनाला स्पर्शून गेली

मोदींची २३ वी 'मन की बात' इतरांच्याही मनाला स्पर्शून गेली

Aug 28, 2016, 04:04 PM IST

'मन की बात'नंतर आता मोदींचे 'आपले सरकार'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेशी संवाद साधण्यासाठी नेहमी प्रयत्नात असतात. यासाठी ते नवनवीन क्लुप्त्या लढवतात.

Aug 6, 2016, 12:26 PM IST

'मन की बात'मध्ये गर्भवती महिलांसाठी नवी योजना जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून आज देशातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच गर्भवती महिलांसाठी एका नवी योजना जाहीर केली.

Jul 31, 2016, 04:10 PM IST