दहशतग्रस्त भागातील महिलांसाठी भारतीय सेनेचं 'ऑपरेशन सद्भावना'
पुँछमधल्या गावातल्या बेकरीत तयार झालेले खाद्यपदार्थ, पुण्यातल्या बेकरीत विकले जातात
Jun 5, 2019, 04:04 PM IST...म्हणून भारतीय सैन्यदलाचा गणवेश बदलणार
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे असतील काही महत्त्वाचे बदल
May 14, 2019, 07:42 AM ISTमहिलांना सैन्यात एन्ट्री खुली, असा भरा ऑनलाईन अर्ज
या भरतीसाठी आजपासून अर्थात २५ एप्रिल २०१९ पासून प्रक्रिया सुरू करण्यात आलीय
Apr 25, 2019, 01:32 PM ISTभारतीय लष्कराचं सामर्थ्य वाढलं, 'धनुष' शत्रुच्या तोंडचं पाणी पळवणार
ही आहे देशी बोफोर्स.....
Apr 8, 2019, 06:06 PM ISTएकीकडे अभिनंदनची सुटका, दुसरीकडे पाकिस्तानचा सीमेवर गोळीबार
पाकिस्तानने एकीकडे अभिनंदनला भारताकडे सोपवले. मात्र दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच ठेवला आहे.
Mar 1, 2019, 08:24 PM ISTपुलवामा हल्ल्यात पाकिस्तानी आर्मी आणि आयएसआयचा हात- भारतीय सेना
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानी आर्मी आणि आयएसआयचा हात- भारतीय सेना
Feb 19, 2019, 06:10 PM ISTकाश्मीरमध्ये जो बंदूक उचलेल तो मारला जाईल - भारतीय सेनेचा इशारा
काश्मीरमध्ये जो बंदूक उचलेल तो मारला जाईल - भारतीय सेनेचा इशारा
Feb 19, 2019, 05:15 PM ISTकाश्मीरमध्ये जो बंदूक उचलेल तो मारला जाईल - भारतीय सेनेचा इशारा
भारतीय सुरक्षा रक्षकांनी स्थानिक महिलांना केलं आवाहन
Feb 19, 2019, 11:22 AM ISTVIDEO : 'आर्मी म्हणजे...', समजावतेय शहीद जवानाची लेक
तिला कळलं.. तुमचं काय?
Feb 15, 2019, 01:30 PM ISTजम्मू-काश्मीर । पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांना प्रशिक्षण
काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे. काश्मीरमध्ये इतिहासातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तानची शेपूट वाकडी ती वाकडीच असल्याचे पाकिस्तानने पुन्हा जगाला दाखवून दिले आहे. आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. हल्ल्यानंतर उद्या मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग उद्या काश्मीरला जाणार आहे. त्यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची देशाला ग्वाही दिली आहे. दरम्यान, पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने कडक पाउले उचलावी आणि थेट कारवाई करावी, असे आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केले आहे.
Feb 15, 2019, 12:15 AM ISTजम्मूृृृ-काश्मीर | इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला
जम्मूृृृ-काश्मीर इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.
Feb 15, 2019, 12:10 AM ISTजम्मूृृृ-काश्मीर | दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद
जम्मूृृृ-काश्मीरत इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद
Feb 15, 2019, 12:05 AM ISTकाश्मीरमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, सीआरपीएफचे ४४ जवान शहीद
काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.
Feb 14, 2019, 10:43 PM IST'उरी' चित्रपटाचा पाकिस्तानला धसका
चित्रपट पाहिल्यानंतर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक होण्याची पाकिस्तानला भिती
Feb 6, 2019, 01:18 PM ISTदहशतवाद्याला जीवदान; 'त्या' आईला दिलेलं वचन लष्करानं पाळलं
शांतीच्या मार्गानं जायचं असेल तर लष्कर केव्हाही तयार...
Nov 27, 2018, 10:37 AM IST