दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं, गस्त घालणाऱ्या जवानांवर हल्ला
भारताने पाक व्याप्त काश्मिरात काल केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत पाक दरम्यान तणाव वाढला असून भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवत असताना दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढले आहे.
Sep 30, 2016, 06:41 PM ISTदहशतवाद्यांनी डोकं वर काढलं, गस्त घालणाऱ्या जवानांवर हल्ला
भारताने पाक व्याप्त काश्मिरात काल केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत पाक दरम्यान तणाव वाढला असून भारताने सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवत असताना दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढले आहे.
Sep 30, 2016, 06:41 PM ISTदहशतवादी हाफिज सईदची झी न्यूजला धमकी
नवी दिल्ली : भारतीय पॅरा मिलिट्री कमांडो संदर्भात निर्भीड कव्हरेज केल्याचा राग येऊन, कुख्यात दहशतवादी आणि जमात-उद-दवाह चा म्होरक्या हाफीज सईद याने शुक्रवारी भारताच्या सर्वात मोठे मीडिया हाऊस असलेल्या झी न्यूजला धमकी दिली.
Sep 30, 2016, 05:52 PM ISTभारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर चीनला चिंता
भारतीय सैनिकांनी पीओकेमध्ये काल सर्जिकल स्ट्राइकनंतर चीनला टेन्शन आले आहे. चीनने भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दूर होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
Sep 30, 2016, 05:12 PM ISTमराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न
उरी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात ३७ आरआर बटालियनचा जवान चंदू बाबुलाल चव्हाण अनावधानाने पाकिस्तान हद्दीत घुसला आहे.
Sep 30, 2016, 03:37 PM ISTसॅल्युट! 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर वीरुनं दिली अशी प्रतिक्रिया...
उरी हल्ल्यानंतर आज भारतानं पाकव्याप्त काश्मीर भागात 'सर्जिकल स्ट्राईक' देत दहशतवाद्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं. यानंतर भारतीयांनी भारतीय जवानांच्या या शौर्याचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलंय.
Sep 29, 2016, 05:24 PM ISTगोंधळलेल्या पाक कोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज
भारताने पहिल्यादांना एलओसी पार करून पाक व्याप्त काश्मीरात ३ किलोमीटर आत जाऊन ७ दहशतवादी कॅम्प नेस्तानाबूद केले.
Sep 29, 2016, 03:43 PM ISTमोदींची सर्जिकल स्टाइकची योजना कधी ठरली...
उरी हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही दलाचे प्रमुख आणि काही अधिकाऱ्यांची सिक्रेट मिटींग झाली होती.
Sep 29, 2016, 02:57 PM ISTसर्जिकल स्टाइक म्हणजे काय? कशी केली जाते...
भारताने काल रात्री नियंत्रण रेषा पार करून पाकमधील दहशतवादी शिबिरांवर सर्जिकल हल्ला केला, यात दहशतवाद्यांना मोठे नुकसान झाले, यात अनेक दहशतवादी मारले गेले.
Sep 29, 2016, 02:28 PM ISTपाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचा तळ उद्धवस्त
सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सेनेने बुधवारी रात्री सर्जिकल ऑपरेशन केले.
Sep 29, 2016, 12:57 PM ISTइंडियन आर्मीत आहे नोकरीची संधी, नोकरीसाठी इथं अर्ज करा
तुम्हांला भारतीय लष्कराचा भाग बनून देशाची सेवा करायची इच्छा आहे, तुम्हांला इंडियन आर्मीत सामील होण्याची संधी आहे. इंडियन आर्मीने टेक्निकल ग्रॅज्युअट कोर्ससाठी अर्ज मागविले आहेत. तुमच्याकडे या नोकरी संबंधी खालील योग्यता आहे. तर २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात.
Sep 20, 2015, 10:53 PM ISTयेमेनसाठी भारताचं ऑपरेशन 'राहत' यशस्वी, व्ही.के. सिंह मोहिमेचे हिरो
येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आलीय. केंद्र सरकारनं राबवलेल्या ऑपरेशन 'राहत' द्वारे तब्बल ४ हजार ६४० भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आलीये.
Apr 10, 2015, 11:53 AM ISTपाक नावाचा साप उलटा, कारगीलमध्ये गोळीबार
पाकिस्तान नावाचा साप नेहमी उलटून हल्ला करतो. तसेच आजही झाले आहे. पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन कारगील, द्रास आणि काकसरमधील टेकड्यांवर तुफान गोळीबार केला.
Aug 16, 2013, 10:46 PM IST'आर्मी'ची वाढली 'गुर्मी', लष्कर दिल्लीत घुसलं?
16 जानेवारीच्या रात्री भारतीय सेनेच्या दोन तुकड्या दिल्लीच्या दिशेने आल्याची खळबळजनक बातमी एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिली आहे.16 जानेवारीलाच भारतीय लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी जन्मतारखेच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
Apr 4, 2012, 11:02 AM IST