Indian Railways : 'ही' रेल्वे तिकिटे कधीही रद्द करु नका, रेल्वे कर्मचारीने सांगितल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी
Indian Railways Ticket Booking : रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. अनेकवेळा आपण रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षण करतो. मात्र, काही वेळा रेल्वेचा प्रवास रद्द करावा लागतो. अशावेळी आपण काढलेले रेल्वे तिकिट रद्द करतो. मात्र, काहीवेळा तिकिट रद्द करताना विचार न केला तर तोटा सहन करावा लागतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रेल्वे पायलटने एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
Jun 16, 2023, 03:49 PM ISTIndian Railway च्या खात्यात अचानक आले 36 कोटी रुपये; याच्याशी तुमचा आमचा काय संबंध? पाहून धक्काच बसेल
Indian Railways : भारतीय रेल्वेच्या खात्यात आलेले हे पैसे नेमके कोणत्या कारणामुळं जमा झाले आहेत? या कोट्यवधींच्या नफ्यामागं दडलंय तरी काय? रेल्वे विभागानंच दिली माहिती.
Jun 14, 2023, 09:32 AM IST
Indian Railway च्या सुरक्षिततेसाठी गेल्या 5 वर्षांमध्ये किती खर्च? धक्कादायक वास्तव समोर
Indian Railway : ओडिशा रेल्वे अपघातानंतर समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेच्या सुरक्षिततेसाठीही काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. अहवाल मात्र काही वेगळंच सांगतोय...
Jun 7, 2023, 08:39 AM ISTCoromandel Train Accident Update : रक्ताचं नातं नसणाऱ्यांनाच रक्त द्यायला ओडिशात रांगाच रांगा, माणुसकी पाहून डोळे पाणावतील
Coromandel Train Accident Update : शनिवारची सकाळ झाली ती म्हणजे ओडिशातील भयंकर अपघाताच्या वृत्तानं. शुक्रवारी रात्री ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघातात मृतांचा आकडा सातत्यानं वाढतोय...
Jun 3, 2023, 09:37 AM IST
हे तर कमाल! आता हप्ते भरून करा ज्योतिर्लिंग यात्रा; IRCTC चं अफलातून पॅकेज
IRCTC Tour Packages : आतापर्यंत असंख्य भारतीयांनी आयआरसीटीसीकडून देण्यात आलेल्या या सुविधांचा फायदा घेतला आहे. तुम्ही कसली वाट पाहताय?
May 31, 2023, 12:08 PM ISTरेल्वे तिकीट Confirm करण्यात अडचणी येतायत? वापरा ही लाखामोलाची Trick
Advance Train Ticket Booking: महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, रेल्वेनं प्रवास करतेवेळी बऱ्याचदा अनेकदा जेव्हा प्रश्न लांबच्या प्रवासाचा येतो तेव्हा मात्र तिकीटाच्या मुद्द्यावरून अनेकांचीच भंबेरी उडते. कारण, कित्येकदा तिकीटच Confirm झालेलं नसतं.
May 29, 2023, 06:48 PM ISTआयत्या वेळी Reserved तिकीटावरील नाव बदलणं सहज शक्य, रेल्वेचा नवा नियम पाहिला?
Indian Railway : भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजा आणि त्यांच्या सोयीसाठी सातत्यानं धोरणांमध्ये बदल करत असते. प्रवासासाठीचे नियमही सातत्यानं बदलत असते. अशाच एका बदलाला रेल्वे विभागानं आणखी सोईस्कर केलं आहे...
May 18, 2023, 11:18 AM IST
IRCTC वरून Ticket Booking करण्याच्या स्मार्ट टीप्स; तात्काळ तिकीट Confirm झालीच म्हणून समजा
How to book Tatkal Tickets: रेल्वेनं प्रवास करण्याचा बेत आखल्यानंतर पुढील पायरी असते ती म्हणजे तिकीट बुक करण्याची. एकतर रेल्वेच्या संकेतस्थळावर जात किंवा प्रत्यक्षात रेल्वे स्थानकावर किंवा एजंटकडे जात ही तिकीट बुक केली जाऊ शकते.
May 16, 2023, 09:57 AM IST
Indian Railway कडून तिकिटांच्या वेटिंग लिस्टंदर्भात मोठा निर्णय; आताच पाहून घ्या
अशा या रेल्वेनं प्रवास करताना तुम्हाला टीसीनं कधी रोखलंय का? काय सांगता त्यावेळी तुमच्याकडे Confirm तिकीटही नव्हतं?
May 13, 2023, 10:41 AM ISTIndian Railway कडून चारधाम यात्रेसाठी कमालीचं बजेट टूर पॅकेज, पाहून लगेच बुकींग कराल
Chardham Yara सुरु होताच इथं येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता त्यांना प्रवासाच्या सुविधा देण्यासाठी एकंदरच यात्रेची आखणी करून देण्यासासाठी आता भारतीय रेल्वेनंही पुढाकार घेतला आहे. पाहा IRCTC Tour Package
Apr 28, 2023, 09:45 AM IST
Indian Railway कडून प्रवाशांसाठी अवघ्या 25 रुपयांत Top class सुविधा, पाहा कसा घ्याल फायदा
Indian Railway, आशिया खंडातील सर्वात मोठं रेल्वेचं जाळं अशी भारतीय रेल्वेची ओळख. या रेल्वेनं दर दिवशी, दर वर्षी दर मिनिटाला अनेक प्रवासी प्रवास करतात. देश, प्रदेश आणि राज्यही बदलतात.
Apr 27, 2023, 03:05 PM IST
Indian Railway कडून नवे नियम लागू; सामानापासून Seat पर्यंत खूप काही बदललं
Indian Railway तुम्हीही प्रवास केला असेल. खिशाला परवडणाऱ्या आणि सुखकर प्रवासासाची सुविधा पुरवणाऱ्या भारतीय रेल्वेला अनेकांचीच पसंती. पण, याच रेल्वेनं प्रवास करताना आता तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
Apr 25, 2023, 03:02 PM ISTIndian Railway : ट्रेन सुटल्यास किंवा तिकीट रद्द झाल्यास, पैसे परत कसे मिळवायचे? पाहा सोप्या STEPS
Indian Railway : हो... तुम्ही बरोबर वाचलं तिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठीही रेल्वे विभाग तुम्हाला मदत करतो. त्यामुळं काही कारणास्तव तुम्ही उत्साहात रेल्वे तिकिट बुक केलं आणि ते रद्द करण्याची वेळ किंवा ट्रेनच सुटली तर? चिंता करु नका.
Apr 12, 2023, 02:53 PM ISTKonkan Railway : सुट्टीच्या निमित्तानं कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
Konkan Railway : मे - जून महिन्यात कोकणच्या दिशेनं प्रवास करण्याचा बेत तुम्हीही आखताय का? जर उत्तर 'हो' असेल तर ही बातमी लगेच वाचा. कारण, कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळं तुम्ही प्रवास नेमका कधी कराचा हे ठरवू शकणार आहात.
Mar 30, 2023, 08:33 AM IST
Indian Railway : 'टॉयलेटमध्ये पाणी नाही, जोरात कळ आलीय...' प्रवाशाने केलं ट्विट, रेल्वेने दिलं असं उत्तर
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात देशातील रेल्वे सेवेसाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा करण्यात आली. पण दुसरीकडे सध्या असलेल्या रेल्वेच्या स्थितीवर दुर्लक्ष केलं जातंय. रेल्वेची दैनिय परिस्थिती सांगणारी अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
Mar 14, 2023, 05:05 PM IST