भाजप खासदार

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

भाजप सरकारच्या धोरणांवर अनेक दिवसांपासून नाराज असलेले आणि वेळोवेळी भाजप सरकारवर टीका करणारे भाजप खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 8, 2017, 05:41 PM IST

नवी दिल्ली | राजीनाम्यानंतर नाना पटोलेंची पत्रकार परिषद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 02:40 PM IST

नवी दिल्ली | आता पक्षही सोडणार का नाना पटोले?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 02:14 PM IST

भाजप खासदार नाना पटोलेंचा राजीनामा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 01:54 PM IST

नवी दिल्ली | भाजप खासदार नाना पटोलेनी घेतली अशोक चव्हाणांची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 04:28 PM IST

भाजप खासदार पटोले उद्धव ठाकरे यांची घेणार भेट

नाराज भाजप खासदार नाना पटोले आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यवतमाळ किटकनाशक मृत्यूप्रकरणी ही भेट असणार आहे. 

Oct 27, 2017, 09:08 AM IST

मोदींचा वाढदिवस : भाजप खासदार, आमदारांना पक्षाचा नवा आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 'सेवा दिन' म्हणून साजरा करण्याचे आदेश भारतीय जनता पार्टीने सर्व खासदार आणि आमदारांना दिले आहेत.

Sep 15, 2017, 05:58 PM IST

भाजप खासदाराकडून पंचकुला हिंसाचाराचं समर्थन?

नेहमी वादग्रस्त विधानं करण्यासाठी प्रसिद्ध असलेले खासदार साक्षी महाराज यांनी पंचकुलामधल्या हिंसाचाराचं लाजीरवाणं समर्थन केलं आहे.

Aug 25, 2017, 10:20 PM IST

मुंबई-लातूर एक्स्प्रेस वाद, भाजप खासदारावर बाका प्रसंग

मुंबई-लातूर एक्स्प्रेसचा कर्नाटकातील बिदरपर्यंतच्या विस्तार रद्द होणार नसल्याचे समजल्यानंतर लातूरमधील वातावरण दिवसेंदिवस चिघळत आहे. त्याचा प्रत्यय बिदरचे भाजप खासदार भगवंत खुब्बा यांना आला. 

May 9, 2017, 10:16 AM IST

मोदींनी भाजप खासदारांना दिलेत बॅंक डिटेल सादर करण्याचे आदेश

नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी एक पाऊल उचललंय. भाजपच्या सर्व खासदारांनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतरच्या काळातील बँक खात्याचे तपशील सादर करावेत, असे आदेश मोदींनी दिले आहेत.

Nov 29, 2016, 12:41 PM IST