भाजप खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी झाले भावूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपच्या संसदीय बैठकीत भावूक झाले. भाषण करत असताना पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या खासदारांना म्हटलं की, नोटबंदीचा निर्णय हा देशहितासाठी घेतला आहे. याला सर्जिकल स्ट्राईक बोलू नका.
Nov 22, 2016, 01:12 PM ISTअजित पवारांची भाजप खासदारावर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2016, 08:44 PM ISTPM मोदींनी UPतील भाजप खासदाराना दोन प्रश्न विचारले, त्यांना फुटला दरदरुन घाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील भाजप खासदारांना केवळ दोनच प्रश्न विचारले. मात्र, त्यांच्याकडे उत्तर नसल्याने त्यांना तरदरुन घाम फुटला आणि त्यांनी माना खाली घातल्या.
Mar 16, 2016, 03:41 PM ISTभाजप खासदाराकडून शेतकऱ्यांची चेष्टा, शिवसेना-मनसेकडून धिक्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 07:06 PM IST'शेतकरी आत्महत्या म्हणजे फॅशन'
राज्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्येची फॅशन सुरु आहे, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी.
Feb 18, 2016, 10:34 AM ISTज्यांना योग मान्य नाही त्यांनी समुद्रात जीव द्यावा- योगी आदित्यनाथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 10:07 AM ISTभाजप खासदार सोमय्यांनी घेतली नेस्लेची बाजू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2015, 02:31 PM IST`भाजपमध्ये सिद्धूची घुसमट होतेय...`
भाजप खासदार नवज्योतसिंग सिद्धू पक्षात नाराज असल्याचं समजतंय. त्यांची पत्नी नवज्योत कौर यांनीच तसे संकेत दिलेत.
Apr 11, 2013, 03:25 PM IST‘तरुणींवर झालेले बलात्कार समजू शकतो...पण’
मध्यप्रदेशचे भाजप खासदार रमेश बैस यांना मोठ्या मुलींवर किंवा स्त्रियांवर झालेले बलात्कार समजू शकतात पण, लहान बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांना मात्र फाशीची सजा व्हायला हवी, असं वाटतंय. पण, यामुळे मात्र ते चांगलेच अडचणीत आलेत.
Jan 10, 2013, 02:20 PM IST