बॉलिवूड

पालघर मॉब लिचिंगप्रकरणी अभिनेत्रीचं मदतीसाठी आवाहन

रवीना टंडन नेहमीच काही ना काही मुद्द्यांवर चर्चा करताना, सामाजिक कार्यामध्ये पुढे येत सहभागी होताना दिसते.

 

Apr 25, 2020, 06:02 PM IST

Lockdown : सलमानच्या वडिलांनी मोडले लॉकडाऊऩचे नियम?

पाहा यामागचं सत्य आहे तरी काय? 

Apr 23, 2020, 07:02 PM IST

चित्रपट विश्वाला अलविदा करण्याविषयी शाहरुखचं लक्षवेधी वक्तव्य

हिंदी कलाविश्वात आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता शाहरुख खान याच्या लोकप्रियतेविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत, राहुल, राज, कोच कबीर, डॉन अशा अनेक भूमिका साकारत शाहरुख खऱ्या अर्थाने अभिनय जगतावर आपलं अधिपत्य सिद्ध केलं. असा हा अभिनेता सध्याच्या काळात त्याच्या कुटुंबासमवेत काही खास क्षण व्यतीत करत आहे. 

Apr 21, 2020, 05:44 PM IST

पाहा, सुष्मिता- रोमनच्या प्रेमाचा 'योगा'योग

सोशल मीडियामुळे या सेलिब्रिटी जोडीचं नातं अतिशय सुरेख पद्धतीने सर्वांपुढे आलं आहे. 

Apr 16, 2020, 01:16 PM IST

Corona : आरोग्य सेवकांसाठी शाहरुख खानकडून मोठी मदत

वाचून तुम्हालाही वाटेल त्याचा अभिमान 

 

Apr 14, 2020, 02:54 PM IST

हृतिकच्या पहिल्याच चित्रपटाच्या नावे सर्वाधिक अवॉर्ड्स

हृतिकच्या पहिल्याच चित्रपटाने सर्वाधिक अवॉर्ड पटकावत रेकॉर्ड केला.

Apr 12, 2020, 11:39 PM IST

बॉ़लिवूड अभिनेत्यावर रेहमान नाराज?

यामागचं मुख्य कारण ठरलं ते म्हणजे.... 

 

Apr 9, 2020, 12:01 PM IST

मुलींमागोमाग चित्रपट निर्मात्यालाही कोरोनाचा विळखा

मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल 

Apr 9, 2020, 10:55 AM IST

अरेरे! दीपिकाला महागात पडली तिचीच आवड

असं झालं तरी काय? 

Apr 7, 2020, 01:58 PM IST