माझ्या मुलांनाही मी बिग बॉस पाहू दिलं नसतं– सलमान खान
‘माझ्या मुलांनी देखील बिग बॉस मधील इतके आक्षपार्ह विषय बघावे असं मला वाटत नाही’, मुंबईच्या एका लोकप्रिय वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सलमान खानने असं मत व्यक्त केलं.
Sep 22, 2013, 07:45 PM ISTहे वादग्रस्त सेलिब्रिटी असणार आहेत `बिग बॉस ७` मध्ये!
आपापसातील भांडणं, वाह्यातपणा, अश्लील चाळे, स्वस्त पब्लिसिटी, गुन्हेगारी पार्श्वभूमी अशा गोष्टींमुळे बिग बॉस कार्यक्रम कायम वादग्रस्त ठरतो. यंदाचा सातवा सिझन चांगला विरुद्द वाईट असा असणार आहे. यंदा यात सहभागी होणारे सेलिब्रिटी कोण आहेत, याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. मात्र तरीही चौदा सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत.
Sep 15, 2013, 03:20 PM ISTमाझा पुढचा सिनेमा शाहरुखचे सगळे रेकॉर्ड्स मोडेल- सलमान
रमझानमधील इफ्तार पार्टीत सलमान आणि शाहरुखने एकमेकांना आलिंगन दिलं, तेव्हा त्यांच्यातील वाद मिटल्या आहेत, असं वाटलं होतं. मात्र बॉलिवूडचा किंग होण्याच्या बाबतीत दोघंही एकमेकांचे वैरीच आहेत, हे सलमान खानने आपल्या बोलण्यातून पुन्हा दाखवून दिलं.
Sep 12, 2013, 11:11 PM IST