देशाच्या 'या' भागांमध्ये शीत'कहर' वाढणार, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
येते काही दिवस सतर्क रहा
Jan 29, 2019, 09:39 AM ISTVIDEO : रक्त गोठवणाऱ्या थंडीत जवानांचा मार्शल आर्ट्सचा सराव
शत्रूचा मारा परतवून लावताना शस्त्रांची मदत होतेच. पण...
Jan 28, 2019, 01:13 PM ISTशिमला, मनालीमध्ये बर्फाची सर्वत्र चादर
शिमला, मनालीमध्ये बर्फाची सर्वत्र चादर
Jan 22, 2019, 07:45 PM ISTPHOTOS, VIDEO : उत्तर भारत गोठला, देशभरात हुडहुडी
जाणून घ्या काश्मीर, हिमाचल भागातील परिस्थितीविषयी
Jan 22, 2019, 12:18 PM IST
काश्मिरात बर्फाची पांढरी चादर पसरलेय, पावसाची शक्यता
सध्या थंडीने सगळीचे राज्य गारठली आहेत. जम्मू-काश्मिरमध्ये तर बर्फ पडत असल्यामुळे, रस्त्यांवर पांढरी चादर पांघरल्यासारखं पाहायला मिळत आहे.
Jan 2, 2019, 11:04 PM ISTराज्यात थंडीचा कडाका, महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठून बर्फ तयार
राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. महाबळेश्वर येथील वेण्णा लेक, लिंगमाळा परिसरात दवबिंदू गोठून बर्फ तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 29, 2018, 07:03 PM ISTPHOTO : मंगळावरही सापडला बर्फ, हा घ्या पुरावा...
'युरोपियन स्पेस एजन्सी'नं शेअर केला फोटो
Dec 21, 2018, 10:13 AM ISTVIDEO : जम्मू-काश्मीरमध्ये अशी हटवली जातेय बर्फाची चादर
हा व्हिडिओ एकदा पाहाच
Dec 17, 2018, 10:49 AM ISTफक्त पाणी थंड करण्यासाठी नाही तर शरीराच्या या समस्यांवरही बर्फ ठरेल फायदेशीर!
उन्हाळ्याच्या दिवसात पाणी, कोल्ड ड्रिंक्स, ज्यूस थंड करण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो.
May 16, 2018, 03:01 PM IST१ जूनपासून बदलणार बर्फाचा रंग! व्यावसायिक वापरासाठी देण्यात येणार निळा रंग
येत्या १ जूनपासून खाण्यासाठीचा बर्फ आणि इतर कामांसाठी वापरला जाणारा बर्फ यात फरक करणं सोप्पं होणार आहे.
May 13, 2018, 04:03 PM ISTरस्त्यावरचं थंडगार पेय घेताय... जरा जपून!
रस्त्यावरचं थंडगार पेय घेताय... जरा जपून!
Apr 11, 2018, 11:38 PM ISTशीतपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ शरीरासाठी अपायकारक
राज्यासह जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशीच्या आसपास गेलाय. उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून नागरिक जागोजागी उपलब्ध असणा-या शीतपेयांकडे आकर्षित होत आहे. मात्र शितपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ दर्जेदार नसल्याने शरीराला अपाय होण्याची शक्यता जास्त असते. रणरणत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी सध्या शीतपेयांचा आधार घेतला जातो. उसाचा रस, विविध फळांचे ज्यूस, पन्हे, ताकापासून तयार करण्यात आलेला मठ्ठा, कुल्फी या सगळ्याचं शीतपेयांना उन्हाळ्यात मोठी मागणी असते. या सगळ्यांतच बर्फाचा वापर केला जातो.
Mar 26, 2018, 08:48 AM ISTया दाम्पत्याला घरी नळ सुरु ठेवून बाहेर जाणं पडलं महागात
घरी नळ सुरु ठेवून कुलूप लावून बाहेर जाणं हे एका चीन दांम्पत्याला चांगलंच महगात पडलं.
Mar 7, 2018, 03:07 PM ISTईशान्य चीन | नळ उघडा राहिला... आणि घरात बर्फ साठला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 02:53 PM IST