बर्फ

GK Quiz : जगातील एकमेव वस्तू जी आगीत जळत नाही की पाण्यात बुडत नाही

जाणून घेऊया जगातूल अनोख्या पदार्थाविषयी जो आगीत जळत नाही पाण्यात बुडत नाही.

Nov 11, 2024, 07:04 PM IST

मंगळावर 150,000 टन बर्फ? NASA कडून अचंबित करणारे PHOTO समोर

Water frost on mars : मंगळ ग्रहाविषयीचे अनेक अनपेक्षित खुलासे आजवर आपल्यासमोर आले आहेत. यामध्ये आता आणखी एका भारावणाऱ्या निरीक्षणाची भर पडली आहे. 

Jun 18, 2024, 11:35 AM IST

पाण्यावर तरंगणारा बर्फ, मद्याच्या ग्लासात तळाशी का जातो?

बर्फाचे गुणधर्म तुम्हाला माहितीयेत का? पाहा बर्फाचा असाच एक गुणधर्म... 

Jun 3, 2024, 03:52 PM IST

Weather Update : वातावरणाच्या बदलामुळे अलर्ट जाहीर,पावसाचं पुनरागमन तर काही ठिकाणे उन्हाचे चटके

 Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळ्यात अवकाळी पाऊस पडतोय. तर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हवामानात झालेल्या बदलाचं कारण काय? महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट  

Mar 10, 2024, 07:27 AM IST

चिंता वाढली! पुढच्या 10 वर्षांत जगातून नष्ट होणार 'हा' भाग; बदल धडकी भरवणार...

World in next 10 years : भविष्य कोणी पाहिलंय... असं म्हणत भविष्याविषयी बोलू लागलं की अनेकांचीच प्रतिक्रिया असते. पण, आता हेच भविष्य चिंता वाढवणार आहे. 

 

Mar 7, 2024, 04:49 PM IST

पाण्याला रंग नसतो मग बर्फाचा रंग सफेद का?

Ice white Colour:बर्फ हे पाण्याचे घनरुप आहे. ज्याचा रंग सफेद असतो. पाणी जेव्हा द्रव रुपात असते तेव्हा कोणत्या वस्तूचे प्रतिबिंब त्यात विभागले जाते.  त्यामुळे पाण्याला कोणता रंग दिसत नाही. पण पाणी बर्फाच्या रुपात असते तेव्हा स्थूल बनत जाते. त्यावर सुर्याचे प्रतिबिंब स्थिर होते. बर्फ प्रकाशाच्या तरंगाना परावर्तित करते. यामुळे बर्फाचा रंग सफेद असतो.

Jan 23, 2024, 07:16 PM IST

बर्फ, वाळू अन् समुद्र..! 'या' ठिकाणी पाहता येतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार

Trending News : निसर्गाचं सुंदर आणि अद्भूत दृश्यं पाहून आपण कायम भारावून जातो. निसर्गातील अनेक चमत्कार आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक निसर्गाचा आविष्कार पाहिला मिळतोय. या ठिकाणी बर्फ, वाळू अन् समुद्र यांचा एकत्र अनुभल तुम्हाला पाहिला मिळतो. 

Jan 23, 2024, 01:23 PM IST

बर्फाच्या समुद्रातून येतंय जगावर मोठं संकट; पाहा चिंता वाढवणारे Photos

Antarctic Sea Ice : असाच जगाला कायमच आश्चर्यचकित करणारा जगातील एक अद्वितीय भाग म्हणजे अंटार्क्टीक महासागर आणि त्यानजीकचा परिसर. 

 

Sep 19, 2023, 01:22 PM IST

पाण्यावर तरंगणारा बर्फ, मद्याच्या ग्लासात जाताच का बुडतो? रहस्य की विज्ञान, जाणून घ्या...

Why ice floats in water ? बर्फाचा खडा पाण्याच्या ग्लासात टाकून तो तरंगतो हे आपण सर्वांनीच पाहिलं. पण, तुम्ही कधी मद्याच्या ग्लासात याच बर्फाच्या खड्याला झिंगताना पाहिलंय? कमाल आहे यामागचं कारण... 

 

May 18, 2023, 03:25 PM IST

अन्नपाणी सगळंच गोठतं; जगातील सर्वात थंड गावातलं जगणं किती कठीण? पाहा VIDEO

Coldest Village Of The World : बर्फच बर्फ... पाहा जगातील सर्वात थंड गावात गेलात तर तुमचा पायच घराबाहेर निघणार नाही. का ते व्हिडीओ पाहूनच लक्षात येईल. पाहू म्हणाल बापरे..... इथं राहतं तरी कोण?

Jan 12, 2023, 11:18 AM IST

Niagara Falls Frozen : नायगरा धबधबा गोठला; खळाळून वाहणारं पाणी अधांतरी थांबलेलं कधी पाहिलंय का?

अमेरिका (America) आणि कॅनडामध्ये (Canada) आलेल्या हिमवादळामुळं (Snowfall) जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच याचे परिणाम आता याहीपलीकडे गेल्याचं पाहायला मिळत आहे. 

Dec 30, 2022, 08:13 AM IST

America Snow Storm Photos : घरं, कारमध्ये गोठले मृतदेह; विचार करूनही मन सुन्न होणारी अमेरिकेतील दृश्य

 आर्क्टिक डीप फ्रीजमुळं अमेरिकेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर.... 

Dec 29, 2022, 07:38 AM IST

सहारा वाळवंट नव्या कारणामुळे चर्चेत, निसर्गाचा असा चमत्कार !

सौदी अरेबियातले सहारा वाळवंट ( Sahara Desert) जगप्रसिद्ध आहे. मात्र आता सहारा वाळवंट एका नव्या कारणामुळे चर्चेत आले आहे.  

Feb 19, 2021, 07:13 PM IST

बर्फातून वाट काढत लग्नमंडपात पोहोचला नवरदेव

तेनू ले के मै जावांगा....

Jan 30, 2020, 08:12 AM IST

LoC नजिक तैनात जवान बर्फात बेपत्ता

गस्त घालत असतानाच.... 

 

Jan 13, 2020, 11:01 PM IST