Union Budget नंतर बँकांना 5 दिवसांचा कार्यालयीन आठवडा? कामाच्या वेळाही बदलणार?
Bank News : एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी फेब्रुवारी महिन्यात बँकेत जायचा बेत असेल तर, आताच पाहा ही महत्त्वाची बातमी. तुम्ही ठरवलेल्या वेळेत नेमकीच बँक बंद असली तर...?
Jan 24, 2025, 12:32 PM IST
Bank Holiday February : फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार; महिन्याभराची संपूर्ण यादी
Bank Holidays in February 2025 : बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाणून घ्या जेणेकरून तुमच्या शहरात बँका किती दिवस बंद राहतील हे तुम्हाला कळेल आणि त्यानुसार तुम्ही बँकिंगचे काम करू शकाल.
Jan 24, 2025, 07:11 AM ISTBank Holidays 2025: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बँका सुरू राहणार की बंद?
Bank Holidays 2025: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बँकांची कामं काढलीयेत? आधी बँकांचं वेळापत्रक पाहा आणि मगच घराबाहेर पडा...
Dec 31, 2024, 01:29 PM IST
जानेवारी महिन्यात तब्बल 16 दिवस बँका बंद; पाहा Bank Holidays ची यादी
Bank Holidays in January 2025: नव्या वर्षाची सुरुवात आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच या नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँका नेमक्या किती दिवस बंद असतील यासंदर्भातील माहिती समोर आली आहे....
Dec 27, 2024, 09:54 AM IST
Bank Holiday June 2024: जून महिन्यात बँकांना एकदोन नव्हे, डझनभर सुट्ट्या; कामं काढण्याआधी पाहा संपूर्ण यादी
Bank Holiday June 2024: बँक कर्मचाऱ्यांना आठवडी सुट्टीव्यतिरिक्तही इतर सुट्ट्या लागू आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँकेकडून बँकांच्या जून महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
May 30, 2024, 11:59 AM IST
मजाच मजा! मे महिन्यात बँक कर्मचाऱ्यांना 'इतके' दिवस सुट्टी
May 2024 bank holidays List : मे महिन्यात विविध कारणानं अनेक दिवस बँका राहणार बंद. सामान्य नागरिकांनी लक्षात ठेवाव्यात या तारखा...
Apr 23, 2024, 11:47 AM IST
Bank Holiday in April 2024: एप्रिल महिन्यात 14 दिवस बँका बंद; कोणती कामं कधी पूर्ण करायची आताच ठरवा
Bank Holiday in April 2024: बँकेचं एखादं काम ताटकळलं असेल किंवा काही कारणास्तव ते लांबणीवर पडलं असेल तर आताच पूर्ण करण्यासाठी घाई करा. कारण एप्रिल महिन्यात जवळपास अर्धा महिना बँका बंद.
Mar 29, 2024, 12:54 PM IST
Bank Holidays : बँकेच्या कामाचे नियोजन करा अन्यथा..., इतके दिवस बँका राहणार बंद
Bank Holidays News : फेब्रुवारी महिन्यात बँकांना अनेक सुट्ट्या असल्याने संबंधित कामाचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांचे दिवस जाणून घ्या आणि त्यानुसार नियोजन करा.
Jan 17, 2024, 04:48 PM ISTवर्ष संपण्याआधी उरकून घ्या बँकेची कामं, नाहीतर वाढतील अडचणी; काय आहे कारण? पाहून घ्या
Bank News : नव्या वर्षाच्या सुरुवातीला बँकांच्या कामांमध्ये होणार दिरंगाई... कारण अनेक दिवस बंद असतील बँका. पाहा नेमक्या कधी बंद असतील बँका.
Dec 28, 2023, 08:49 AM IST
बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी सुरुच; आता दर शनिवार- रविवारी बँकांना सुट्टी?
Bank Holidays ची यादी पाहिल्यानंतर, इतक्या सुट्ट्या पाहून अनेकांनाच बँक कर्मचाऱ्यांचा हेवा वाटतो. आता याच सुट्ट्यांमध्ये भर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Dec 6, 2023, 12:33 PM ISTBank News : बँक कर्मचाऱ्यांची महिनाभर आधीच दिवाळी; पाहा असं झालंय तरी काय
Bank News : तुमच्या ओळखीत कोणी बँकेत नोकरी करतं का? तुम्हीच बँकेल नोकरीला आहात? ही बातमी तुमच्यासाठी...
Oct 3, 2023, 07:40 AM ISTBank Holiday list: सप्टेंबर महिन्यात बॅंकाना तब्बल 'इतके' दिवस सुट्ट्या
Bank Holiday list: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार सप्टेंबर महिन्यात एकूण अकरा दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार यासारख्या नियमित सुट्ट्या वगळल्या जातात. अनेक बँकांच्या सुट्ट्या प्रादेशिक असतात.
Aug 24, 2023, 11:36 AM ISTऑगस्टमध्ये जवळपास अर्धा महिना बँका बंद; आतच पाहून घ्या 'बँक हॉलिडे'ची यादी
Bank Holiday in August 2023 : बँक कर्मचाऱ्यांची चांदी. ऑगस्ट महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या. पाहा नेमक्या कोणकोणत्या दिवशी बँका राहणार बंद... यादी पाहा आणि पटापट बँकांची कामं उरका
Jul 24, 2023, 07:54 AM IST
जुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँकांना सुट्टी; फक्त अर्धा महिनाच कामं चालणार
Bank Holidays List in July 2023 : एखाद्या कामानिमित्त बँकेत जायची वेळ येते तेव्हा काही गोष्टी अंदाजात घेतल्या जातात. यामध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांचा मुद्दाही येतोच.
Jun 28, 2023, 03:42 PM IST
Bank Holidays in April 2023 : एप्रिल महिन्यात 15 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी संपूर्ण एका क्लिकवर
Bank Holidays in April 2023 : नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही बँकांची काम करण्याचा विचार करत असाल. तर एप्रिल महिन्यातील 15 दिवस बँका बंद राहणार त्यामुळे लवकरात लवकर काम उरका अन्यथा डोक्याला ताप होईल.
Apr 1, 2023, 08:00 AM IST