कोकणातून कोल्हापूरला जात असाल तर फोंडा घाटातून जाऊ नका; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महत्वाची सूचना
कोकण आणि कोल्हापूरला जोडणारा फोंडा घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.. पर्यायी मार्गाचा वापर करा असं आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागानं केलंय.
Jul 8, 2024, 11:13 PM ISTफोंडा घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद
कोकणात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या फोंटा घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. दरड बाजुला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
Jul 18, 2014, 11:21 AM IST