शेवटची इच्छा सांगितली आणि फाशीच्या शिक्षेला स्थगिती
फाशीची वेळ आली होती, पण ऐनवेळेस असा काही निर्णय आला की, त्याला फाशीवर जाण्यासाठी काही मिनिटं असतांना, त्याची फाशी रद्द करण्यात आली.
Mar 19, 2015, 08:31 PM ISTबलात्काराच्या आरोप्याला विवस्त्र करून मारहाण, भरचौकात दिली फाशी
नागालँडच्या दीमापूरमध्ये हजारो जणांच्या घोळक्यानं रागात दीमापूर सेंट्रल जेलमध्ये बंद असलेल्या एका आरोपीला खेचत जेलच्या बाहेर काढलं... आणि भर चौकात त्याला विवस्त्र करत सगळ्यांदेखत फासावर चढवलं. गुरुवारी दुपारच्या दरम्यान ही घडली.
Mar 6, 2015, 02:14 PM IST'माणुसकीही नसलेल्या सालेमला फाशीच द्यायला हवी'
कुख्यात माफिया डॉन अबू सालेमला फाशी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात केलीय. प्रदीप जैन हत्या प्रकऱणात सालेम दोषी ठरला असून, कोर्टाच्या निकालाकडं आता सर्वाचं लक्ष लागलंय.
Feb 17, 2015, 07:40 PM IST'माणुसकीही नसलेल्या सालेमला फाशीच द्यायला हवी'
'माणुसकीही नसलेल्या सालेमला फाशीच द्यायला हवी'
Feb 17, 2015, 06:34 PM ISTअबू सालेमवर तब्बल 24 गुन्ह्यांची नोंद
अबू सालेमला फाशी देताना भारताचे हात बांधलेले
Feb 17, 2015, 06:29 PM ISTपाकिस्तानची ५०० दहशतवाद्यांना फाशी देण्याची तयारी
दहशतवादाला फारसं गंभीर न घेणाऱ्या पाकिस्तानने आता लवकरच ५०० दहशतवाद्यांना फासावर लटकवण्यााची तयारी सुरू केली आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.
Dec 22, 2014, 07:47 PM ISTदाऊदचा साथीदार याकूब मेमनच्या फाशीला स्थगिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 09:52 PM ISTदाऊदचा साथीदार याकुब मेमनच्या फाशीला स्थगिती
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला प्रमुख आरोपी याकुब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेला न्यायालयानं तुर्तास स्थिगिती दिली आहे. १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशीच्या रांगेत असलेला गुन्हेगार आणि दाऊद इब्राहिमचा या कटातील साथीदार याकुब अब्दुल रझाक मेमन याला यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Dec 10, 2014, 06:54 PM ISTआपल्यावर बलात्कार करणाऱ्याला ठार केलं... म्हणून फाशी!
इरानच्या मानवाधिकार संघटनेच्या विरोधानंतरही एका २६ वर्षांच्या तरुणीला शनिवारी फासावर चढवण्यात आलंय... आपल्यावर बलात्कार करणाऱ्या ईरानच्या एका अधिकाऱ्याला ठार केल्याचा आरोप या महिलेवर होता.
Oct 25, 2014, 07:17 PM ISTभारतात पहिल्यांदा दोन महिलांना दिली जाईल फाशी
भारतात असं पहिल्यांदा होणार आहे की, दोन महिलांना फाशी दिली जाणार आहे. शनिवारनंतर कधीही त्यांना फाशी दिली जावू शकते. या दोन महिलांवर 13 मुलांचं अपहरण आणि त्यातील 9 जणांची हत्या केल्याचा आरोप आहे.
Aug 14, 2014, 06:02 PM ISTचित्रपट अभिनेत्याने घरात घेतली फाशी
अनेक जाहिराती आणि काही तमिळ चित्रपटात काम केलेले अभिनेते बालमुरली मोहन यांनी आपल्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५४ वर्षीय अभिनेत्याने पुरसावालकम येथे आपल्या घऱी फाशी घेऊन कथित आत्महत्या केली आहे.
Jun 27, 2014, 12:47 PM ISTसद्दामला फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाची क्रूर हत्या
इराकचा माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन याला फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधिशाचंच अपहरण करून त्याला फासावर चढवण्यात आलंय. इराकमध्ये सध्या धुमाकूळ घालणाऱ्या ‘आयएसआयएस’ या संघटनेच्या दहशतवाद्यांनी ही हत्या घडवून आणलीय.
Jun 24, 2014, 03:38 PM ISTयाकूब मेमनच्या फाशीला सुप्रिम कोर्टाची स्थगिती
याकूब मेमनच्या फाशीवर सुप्रिम कोर्टानं स्थगिती दिली आहे. याकूब मेमनचा दयेचा अर्ज दहा दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींनी फेटाळला होता. याकूबची याचिका आता घटना पीठाकडे विचारार्थ पाठवण्यात आलाय. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी ठोठावण्यात आलेला याकूब मेमन एकमेव आरोपी आहे.
Jun 2, 2014, 02:58 PM IST`ज्याला फासावर चढवण्यात आलं तो कसाब नव्हताच`
मीच अजमल कसाबला शाळेत असताना शिकवलं होतं. पण, तो नाही ज्याला भारतात मुंबई दहशतावादी हल्ल्यातील दोषी म्हणून फासावर चढवण्यात आलं’ असा दावा अजमल कसाबच्या एका शिक्षकानं केलाय.
May 8, 2014, 10:53 AM ISTराजीव गांधी मारेकऱ्यांच्या सुटकेला स्थगिती कायम
माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या मारेक-यांच्या सुटकेचं प्रकरण सुप्रीम कोर्टाकडून संविधान पिठाकडे वर्ग करण्यात आले आहे. संविधान पिठाच्या निर्णयापर्यंत मारेकरी तुरुंगातच राहणार आहेत.
Apr 25, 2014, 11:39 AM IST