फणस

फणसासारखं दिसणारं हे फळ डायबिटीस रुग्णांसाठी खरंच फायद्याचं?

durian fruit benefits in diabetes: फणसासारखं दिसतंय, पण हा फणस नाही... मग या फळाचं नाव तरी काय? फणसासासखंच दिसणारं हे फळ आरोग्यासाठी कमालीचं फायदेशीर असतं. या फळाचं नाव आहे डूरियन. 

Jan 22, 2025, 01:45 PM IST

फणसाच्या बिया कोणी खाऊ नयेत?

Jackfruit seeds Eating Side Effects: फणसाच्या बिया कोणी खाऊ नयेत? फणसाच्या बिया किंवा आठळ्या अशाच पदार्थांपैकी एक. अशा या फणसाच्या बिया कोणी खाऊ नयेत माहितीये? 

 

Aug 13, 2024, 12:11 PM IST

झाडावर उगवणारे जगातील सर्वात मोठे फळ; शरीर दणकट आणि मजबूत बनवते

फणस हे जगातील सर्वात मोठे फळ आहे.

Jun 19, 2024, 09:15 PM IST

फणस खाण्याचे दुष्परिणाम

फणस खाण्याचे  दुष्परिणाम 

Apr 26, 2024, 06:58 PM IST

फणस कोणी खाऊ नये?

फणस कोणी खाऊ नये?

Apr 13, 2024, 11:51 PM IST

सावधान! नॉनव्हेज खाल्ल्यानंतर 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा आरोग्याला ठरु शकते घातक

Health Tips : दुग्धजन्य पदार्थ, लिंबूवर्गीय फळे, तळलेले पदार्थ, बीन्स आणि नट्स, पिष्टमय पदार्थ हे तुम्ही नॉनव्हेजसोबत खातायं का? जर खात असाल तर वेळीत सावध व्हा... 

Feb 5, 2024, 05:32 PM IST

फणस खाल्याचे आरोग्याला फायदे तोटे

फणस खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.

Mar 26, 2019, 03:29 PM IST

आठवड्यातून एकदा फणस खाल्यामुळे होतात हे 5 फायदे

खूप कमी लोकं असतील ज्यांना फणसाची मसालेदार भाजी आवडत नसेल. काही जण फणसाचा फळ समजतात तर काही भाजी. तर अनेक जण फणसाच्या भाजीला नॉनव्हेजकरता ऑप्शन म्हणून देखील समजतात. काही घरांमध्ये फणसाची भाजी तर होतेच तर काही जण याचं लोणचं, भजी आणि कोफ्ता देखील करतात. काहींना पिकलेला फणस देखील आवडतो. 

Apr 23, 2018, 07:26 AM IST

चटपटीत फणसाचे कबाब

उन्हाळयात मिळणाऱ्या अनेक फळांपैकी एक पौष्टीक फळ म्हणजे फणस. 

Mar 29, 2018, 10:40 PM IST

फणसाचे गरे खा आणि तंदुरुस्त राहा

मुंबई : महाराष्ट्रात सामान्यतः वटपौर्णिमेच्या दिवशी फणसाला फार जास्त महत्त्व दिलं जातं. 

Mar 16, 2016, 02:11 PM IST

सावधान ! हे पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका

आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Feb 25, 2016, 04:04 PM IST

फणस खा, आरोग्य ठेवा चांगले

आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फणस उपयुक्त फळ आहे. फणसला बाहेरुन काटे असले तरी आत मधुर गोड गरे असतात. हेच गरे डायबेटीस झालेल्यांसाठी चांगले असतात. कारण गऱ्यांमध्ये साखरेचे प्रमाण नसल्याने त्याचा परिणाम होत नाही.

Sep 22, 2014, 01:28 PM IST

हवाहवासा गोडवा... फणसाचा

कोकणी माणसाला फणसाची उपमा दिली जाते. कारण फणसाला वरून जरी काटे असले तरी आतला गोडवा हवाहवासा वाटतो. कोकणात फणसाचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं. गऱ्यांप्रमाणे कोकणात औषधी गुणधर्म असल्यानं फणसाला दिवसेंदिवस मागणी वाढू लागलीय.

Jun 9, 2012, 06:19 PM IST