हे आहे ब्रेकअप होण्याचं खरं कारण, रिसर्चमधून खुलासा
प्रेम हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्वाचं असतं. माणूस प्रेमासाठी स्वत:ला बदलतो. इतकेच काय तर माणूस प्रेमासाठी आपला इतर गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो.
Oct 6, 2017, 07:51 PM ISTया सवयींमुळे तुमचं रिलेशनशिप येऊ शकतं धोक्यात!
रिलेशनशिप टिकवण्यासाठी आजकाल अनेकांना चांगलीच कसरत करावी लागते.
Sep 12, 2017, 10:43 PM ISTप्रेम, त्याग आणि बलिदानाचं प्रतिक म्हणून बकरी ईद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन देशातील मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Sep 2, 2017, 11:29 AM ISTया राशीचे लोक कुणाच्याही प्रेमात पडतात
ज्योतिषांचं म्हणनं आहे की, कुंडली बघून व्यक्तीच्या स्वभावापासून ते त्यांच्या चारित्र्याबद्दल सांगितलं जाऊ शकतं. हेच कारण आहे की लग्नाच्या पहिले पत्रिका बघण्याचा सल्ला दिला जातो.
Aug 21, 2017, 07:02 PM ISTसावधान! पार्टनरच्या या गोष्टी देतात धोक्याचा इशारा
तुमच्या पार्टनरच्या या गोष्टी दिसत असल्यास, वेळीच सावध व्हा.
Aug 14, 2017, 10:56 PM ISTप्रेमासाठी राजघराणं सोडण्याची 'राजकुमारी'ची तयारी
प्रेमासाठी राजघराणं सोडण्याची 'राजकुमारी'ची तयारी
May 26, 2017, 04:08 PM ISTविराट कोहलीकडून पुन्हा एकदा प्रेमाची कबुली
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाच्या चर्चा सातत्याने होत असतात. वॅलेन्टाईन डेनंतर, आता मिस्टर कुल विराट कोहलीनं पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
Apr 18, 2017, 02:38 PM ISTइंदुरीकर महाराज बोलतायत प्रेमावर
इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाला महाराष्ट्रातल्या खेडोपाडी हजारो लोकांची गर्दी होते. इंदुरीकर महाराज जास्तच जास्त वेळेस दिवसातून ३ वेळेस किर्तन करतात.
Apr 5, 2017, 09:27 AM ISTये इश्क नहीं आसां...दहशतवादापेक्षाही प्रेम ठरलेय अधिक घातक!
ये इश्क नहीं आसां बस इतना समझ लीजे, एक आग का दरिया है और डूब के जाना है असं प्रेमाबाबत म्हटलं जातं. गेल्या १५ वर्षातील प्रेमामुळे बळी गेलेल्यांची संख्या पाहिल्यास ज्यांनी कोणी ही शायरी लिहिलीये त्यांनाही प्रेम इतकं घातक असेल याची कल्पना नसेल.
Apr 2, 2017, 09:52 AM ISTकपिल शर्माने केलं जाहीर, कोणावर करतो प्रेम
कपिल शर्माने सगळ्यांन समोर प्रेम जाहीर केलं
Mar 18, 2017, 01:11 PM ISTया ५ गोष्टींवरुन समजून जा की तुम्ही प्रेमात पडलाय
बरेचदा असं होतं, की लोकं प्रेमात पडलेले असतात, पण त्यांचं त्यांनाच समजत नाही की आपण खरंच प्रेमात पडलोय म्हणुन. या ५ गोष्टींवरुन समजून जा की तुम्ही प्रेमात पडलाय म्हणून
Mar 16, 2017, 10:53 PM ISTव्हॅलेन्टाईन स्पेशल : प्रेम काय असतं... ते यांच्याकडे पाहून लक्षात येईल!
त्यांनी प्रेम केलं... लग्नंही केलं... मात्र, हे जोडपं तुमच्या आमच्या सारखं निश्चितच नाही... काहीतरी वेगळं, नवा विचार मांडणारं, नात्याची नवीन परिभाषा सांगणारं असं हे जोडपं आहे... सुपर्णा आणि प्रदीप जोशी यांच्या अनोख्या नात्याची, प्रेरणादायी प्रवासाची ही कहाणी...
Feb 10, 2017, 04:01 PM ISTवाचन आणि लिखाण करणे हेच पहिलं प्रेम - गुलजार
वाचन आणि लिखाण करणं हेच आपलं पहिलं प्रेम आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ गीतकार दिग्दर्शक गुलजार यांनी दिली.
Jan 12, 2017, 10:34 PM ISTजन्ममहिन्यानुसार कोणत्या व्यक्ती असतात अधिक रोमँटिक
तुमचा जन्म कोणत्या महिन्यात याचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडतो. केवळ स्वभावच नव्हे तर प्रेमसंबंध तसेच प्रेमाबाबतचे तुमचे विचार यावरही प्रभाव असतो.
Oct 16, 2016, 12:17 PM IST...अशाच व्यक्तींना डेट करा!
ज्यांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला वेगळे फंडे वापरावे लागणार नाहीत, अशाच व्यक्तींना डेट करा.
Sep 23, 2016, 10:55 AM IST