तब्बल 22 वर्षांनंतर 'गोधरा' प्रकरणाला फुटली वाचा; पंतप्रधान मोदी, अमित शाह अखेर बोललेच...
The Sabarmati Report Movie: देशातील राजकारणात कैक घडामोडी घडत असतानाच 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पुन्हा एकदा गोधरा प्रकरणाला वाचा फुटली.
Nov 19, 2024, 09:02 AM IST
मोठी बातमी! पंतप्रधानांनी भेट दिलेला माँ कालीचा मुकूट चोरीला; बांगलादेशच्या मंदिरातून लंपास
PM Narendra Modi: चोरी झालेल्या मुकुटाचं सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व होतं. हिंदू पौराणिक संस्था कथांमध्ये जेशोरेश्वरी मंदिर हे भारत आणि शेजारील देशांमध्ये पसरलेल्या 51 शक्तीपीठांपैकी एक मानलं जातं.
Oct 11, 2024, 03:39 PM IST
पीएम मोदींना लागलाय वासराचा लळा; त्याचं नाव काय ठेवलंय माहितीय?
PM Modi : पंतप्रधान मोदींची ही भावनिक बाजू पाहून सारेच थक्क... नवा सदस्य... मोठ्या लाडानं कुरवाळत त्यांनी केलं वासराचं स्वागत
Sep 14, 2024, 03:02 PM IST'मला खूप वाईट-साईट बोललं गेलं' पीएम मोदींसमोर हार्दिक पांड्या भावूक, सांगितलं आयपीएलमध्ये काय घडलं
Hardik Pandya with PM modi: 4 जुलै 2024 ही तारीख भारतीय क्रिकेट संघासाठी यादगार ठरली. टी20 विजेत्या सघाचं स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेटचे चाहते रस्त्यावर उतरले होते. पंतप्रधान मोदींनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलं.
Jul 5, 2024, 07:54 PM IST'मोदींच्या मनमानीविरुद्ध..', 'सत्तेतले नक्षलवादी' म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका
Uddhav Thackeray Group: मोदींचा पराभव व्हायला हवा ही जर स्वयंसेवी संस्थांची भूमिका असेल तर त्यात त्यांचे काय चुकले? असा सवाल उद्धव ठाकरे गटाने शहरी नक्षवलवाद या विषयासंदर्भात बोलताना उपस्थित केला आहे.
Jun 18, 2024, 07:35 AM ISTG7 परिषदेपेक्षा सर्वाधिक चर्चा पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांच्या भेटीची; सर्व Photo Viral
PM Narendra Modi Meets Italy pm Giorgia Meloni : पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी भेट घेताच सोशल मीडियावर त्यांच्या या भेटीचे फोटो व्हायरल झाले.
Jun 15, 2024, 10:23 AM IST
Video : पंतप्रधान मोदींना पाहताच जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून हात जोडून नमस्कार, मनापासून स्वागत... भेटीची एकच चर्चा
Narendra Modi Meets Giorgia Meloni : पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा चर्चेचा विषय ठरत आहे.
Jun 15, 2024, 06:47 AM IST
चंद्राबाबू नायडूंच्या कुटुंबाला 8700000000 रुपयांची लॉटरी, पत्नी मालामाल; पाच दिवसांत कशी वाढली इतकी संपत्ती?
Chandrababu Naidu : सत्तास्थापनेच्या वाऱ्यांनी वेग धरला असून, आता त्यामध्ये चर्चेत असणारं एक नाव म्हणजे चंद्राबाबू नायडू. दक्षिणेतील राजकारणातलं हे एक मोठं नाव...
Jun 8, 2024, 08:32 AM ISTतिसरी बार एनडीए सरकार! नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन
NDA : नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या नेतेपजी निवड करण्यात आलीय. नितीश, चंद्राबाबू यांच्यासह मित्रपक्षांनी पाठिंब्याचे पत्र दिलीय. त्यामुळे जदयू, टीडीपीच्या भूमिकेवरील चर्चांना पूर्णविराम मिळालाय.
Jun 6, 2024, 07:06 AM ISTनीतिश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंचं एनडीएला समर्थन, मंत्रिपदांसाठी चंद्राबाबूंचं दबावतंत्र?
NDA : एनडीएच्या बैठकीत सर्व पक्षांनी नरेंद्र मोदी यांना आपला नेता निवडलं आहे. येत्या 8 जूनला भाजप प्रणित एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. नीतीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंनीही एनडीएला समर्थन जाहीर केलं आहे.
Jun 5, 2024, 07:17 PM ISTअन्नाच्या एकाही कणाशिवाय PM Modi यांची ध्यानसाधना; त्या अध्यात्मिक ठिकाणाचा Video समोर
PM Modi in kanyakumari : ध्यानधारणा, मौनव्रत आणि अन्नाच्या एकाही कणाशिवाय 45 तासांच्या अध्यात्मिक प्रवासातील प्रत्येक क्षण असा व्यतीत करणार PM Modi
May 31, 2024, 10:14 AM ISTPMO कार्यालयात नोकरी हवी? कशी करावी तयारी?
PMO Office Job Educational Qualification : PMO कार्यालयात नोकरी हवी? कशी करावी तयारी?. पुरेसं शिक्षण घेतल्यानंतर अशाच चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी पंतप्रधान कार्यालयातही नोकरीची संधी असते. चांगल्या नोकरीच्या शोधात प्रत्येकजण असतो. त्यातही सरकारी नोकरी लागली, तर अनेकांचंच नशिब फळफळतं.
May 20, 2024, 12:44 PM IST'तुमच्यात हिंमत असेल तर...' उद्धव ठाकरे यांचं पीएम मोदींना खुलं आव्हान
Loksabha India Sabha : जशा चलनी नोटा फक्त कागदाचे तुकडे राहिले होते, तसंच चार जूननंतर तु्म्ही चार जूननंतर फक्त नरेंद्र मोदी राहाल देशाचे पंतप्रधान नाही असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. महाविकास आघाडीची मुंबईतल्या बीकेसीत सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
May 17, 2024, 08:43 PM ISTPetrol - Diesel Prices : पेट्रोल- डिझेलचे दर घटले; तुमच्या जिल्ह्यात काय आहे इंधनाची किंमत? पाहून घ्या
Petrol and Diesel Prices Latest Update : कितीसा फरक पडला? आजपासून लागू होत आहेत इंधनाचे नवे दर, किती फरकानं कमी झालंय पेट्रोल - डिझेल? पाहा सविस्तर वृत्त...
Mar 15, 2024, 07:26 AM ISTपुणे मेट्रो सुस्साट... पहिली गाडी कधी सुटणार; तिकिट दर कसे असतील?, वाचा एका क्लिकवर
पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे उद्घाटन झाले आहे. कशी असेल ही मेट्रो आणि तिकिट दर
Mar 6, 2024, 11:03 AM IST