G7 परिषदेपेक्षा सर्वाधिक चर्चा पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांच्या भेटीची; सर्व Photo Viral

PM Narendra Modi Meets Italy pm Giorgia Meloni : पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी भेट घेताच सोशल मीडियावर त्यांच्या या भेटीचे फोटो व्हायरल झाले.  

Jun 15, 2024, 11:06 AM IST

PM Narendra Modi Meets Italy pm Giorgia Meloni : पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी त्यांच्या या कारकिर्दीच्या या नव्या टप्प्यामध्ये पहिल्याच आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर गेले. 

1/8

इटली

PM Narendra Modi Meets Italy pm Giorgia Meloni in g7 photos went viral

G7 शिखर परिषदेच्या निमित्तानं मोदीं इटलीला रवाना झाले आणि तिथं त्यांनी या परिषदेमध्ये उपस्थित असणाऱ्या इतर देशांच्या प्रतिनिधींचीही भेट घेतली.   

2/8

जॉर्जिया मेलोनी

PM Narendra Modi Meets Italy pm Giorgia Meloni in g7 photos went viral

सोशल मीडियावर मोदींच्या या भेटीतील अनेक फोटोही व्हायरल झाले. पण, सर्वाधिक लक्ष वेधलं ते म्हणजे मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या फोटोंनी. 

3/8

व्हिडीओ

PM Narendra Modi Meets Italy pm Giorgia Meloni in g7 photos went viral

मोदी आणि मेलोनी यांच्या भेटीची चर्चा असतानाच अखेर त्यांच्या या भेटीतील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आणि पाहता पाहता व्हायरलही झाले. 

4/8

पांढरा कुर्ता

PM Narendra Modi Meets Italy pm Giorgia Meloni in g7 photos went viral

इटलीच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पांढरा कुर्ता आणि चुडीदार पायजमा, त्यावर काळं जॅकेट असा पेहराव केला होता. तर, जॉर्जिया मेलोनी यासुद्धा वेस्टर्न फॉर्मल लूकमध्ये सर्वांचं लक्ष वेधत होत्या. 

5/8

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेलोनी यांचा हा सेल्फी मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

PM Narendra Modi Meets Italy pm Giorgia Meloni in g7 photos went viral

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेलोनी यांचा हा सेल्फी मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.

6/8

भारतीय संसकृती

PM Narendra Modi Meets Italy pm Giorgia Meloni in g7 photos went viral

मेलोनी यांनी मोदींचं अतिशय उत्साहात आपल्या देशात स्वागत केलं. दोन्ही हात जोडून भारतीय संस्कृतीप्रती आदर व्यक्त करत मोदींचं स्वागत केलं. यावेळी मोदी आणि मेलोनी यांनी फोटोसाठी पोझही दिल्या.   

7/8

भारत आणि इटलीचं नातं

PM Narendra Modi Meets Italy pm Giorgia Meloni in g7 photos went viral

मागील दोन वर्षांमध्ये मेलोनी दोनदा भारत दौऱ्यावर आल्या होत्या. त्या दौऱ्यांमुळं भारत आणि इटली या दोन्ही देशांमधील संबंध दृढ होण्यास मदत झाल्याचं मोदींनी स्पष्ट केलं.   

8/8

सहकार्य

PM Narendra Modi Meets Italy pm Giorgia Meloni in g7 photos went viral

भारत आणि इटली या दोन्ही देशांमधीय राजकीय भूमिका यामुळं अधिक स्पष्ट झाल्या असून, भूमध्यसागरीय क्षेत्रामधील सहकार्य वाढवण्यासाठी हे दोन्ही देश प्रोत्साहन देत असल्याचंही ते म्हणाले.