लघू पाटबंधारे विभागाला न्यायालयाचा दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 08:41 PM IST'कर्जबुडव्या' माल्याच्या नावानं बोंबा, न्यायालयानं बँकांनाच फटकारलं!
किंगफिशर कंपनीचे मालक आणि वादग्रस्त उद्योजक विजय मल्ल्या हे भारताबाहेर निघून गेल्याचं बुधवारी स्पष्ट झालं. सरकारी तसंच खासगी बँकांचं मल्ल्यांनी सुमारे नऊ हजार कोटी रूपयांचं कर्ज थकवलंय.
Mar 9, 2016, 10:51 PM ISTन्यायालयासमोरच बस आणि दुचाकी जळून खाक
न्यायालयासमोरच बस आणि दुचाकी जळून खाक
Mar 8, 2016, 09:20 PM IST'हाजिअली' आणि 'शनी शिंगणापूर'साठी सरकारची भूमिका सारखीच?
शनि शिंगणापूर मंदिर... आणि हाजीअली दर्गा... एक हिंदूंचं श्रद्धास्थान, तर दुसरं मुस्लीम धर्मियांसाठीचं पवित्रस्थळ... मात्र दोन्ही ठिकाणी महिलांना प्रवेश बंदी आहे.
Feb 9, 2016, 10:47 PM ISTनागरिकांनो तोपर्यंत टॅक्स भरू नका - न्यायालय
जर सरकार भ्रष्टाचारावर अंकुश आणू शकत नसेल, तर नागरीकांनी कर भरू नये, असं मत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपिठाने व्यक्त केलं आहे.
Feb 3, 2016, 01:51 PM ISTशनी शिंगणापूरच्या वादावर आता न्यायालय देणार निर्णय...
शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशाचा वाद आता कोर्टाच्या पायरीवर पोहचलाय.
Jan 28, 2016, 02:20 PM ISTमुंबईतील लोकल प्रवास जगातील डेंजर प्रवास : न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 09:12 AM ISTदुष्काळावर सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस
देशात सध्या अकरा राज्यात दुष्काळ आहे, यात महाराष्ट्रात सध्या परिस्थिती गंभीर आहे, जानेवारीपासून दुष्काळाची खरी दाहकता आणि भीषणात जाणवणार आहे.
Dec 17, 2015, 12:53 AM IST२६/११ : हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स
हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स
Nov 18, 2015, 07:39 PM IST२६/११ : हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स
२६/११च्या दहशतावादी हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडली याच्यावर मुंबईतील विशेष न्यायालयानं आरोप निश्चित केलेत.
Nov 18, 2015, 04:48 PM ISTसंता-बंताच्या जोक्सवर बंदी येणार?
संता-बंताचे जोक्स वाचायला, व्हॉट्सअॅपवरून मित्रांना फॉरवर्ड करायला कुणाला आवडत नाही? पण लवकरच संताबंतांच्या जोक्सवर बंदी येऊ शकते.
Oct 31, 2015, 05:19 PM ISTमुंबईतील बेकायदेशीर स्टॉल्स, फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश
मुंबईतल्या रस्त्यांवर बेकायदेशीरपणे स्टॉल्स लावून अन्नपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. त्यामुळं वडापाव आणि चायनीजच्या बेकायदा गाड्यांवर संक्रांत कोसळलीय.
Oct 24, 2015, 09:28 AM ISTपाण्याचा वाद न्यायालयाबाहेरच सरकारनं मिटवावा - अशोक चव्हाण
पाण्याचा वाद न्यायालयाबाहेरच सरकारनं मिटवावा - अशोक चव्हाण
Oct 21, 2015, 07:46 PM ISTसमीर गायकवाडची ब्रेन मॅपिंग चाचणीबाबत निर्णय?
समीर गायकवाडची ब्रेन मॅपिंग चाचणीबाबत निर्णय?
Oct 9, 2015, 02:51 PM ISTइंद्राणीच्या सीबीआय चौकशीला परवानगी; आर्थिक हेराफेरीही उघड होणार?
सस्पेन्स आणि थ्रिलरनं ओतप्रोत भरलेल्या शिना बोरा प्रकरणातील तीनही आरोपींच्या सीबीआय चौकशीला न्यायालयानं परवानगी दिलीय.
Oct 7, 2015, 01:38 PM IST