Mumbai Crime : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी; वकिलांनी केला खुलासा!
Ganpat Gaikwad In judicial custody : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली. (Mumbai Crime News)
Feb 14, 2024, 10:38 AM ISTDrugs Case:भारती-हर्ष दोघांची वेगवेगळ्या तुरुंगात जाणार रात्र
ड्रग्ज प्रकरणी सुनावणीनंतर दोघांना ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
Nov 22, 2020, 06:23 PM ISTअर्णब गोस्वामी तिहेरी अडचणीत, पुन्हा हक्कभंग?
अर्णब गोस्वामींच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
Nov 5, 2020, 06:29 PM ISTअर्णब न्यायालयीन कोठडीला रायगड पोलिसांचे आव्हान, सुनावणी होणार ७ नोव्हेंबरला
अलिबाग न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीला रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्जाद्वारे आव्हान दिले आहे.
Nov 5, 2020, 06:12 PM ISTअर्णब गोस्वामींचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत, सुनावणी उद्या होणार
अर्णब गोस्वामींचा आजचा मुक्काम न्यायालयीन कोठडीतच असणार आहे.
Nov 5, 2020, 04:41 PM ISTअर्णब गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडी, रायगड पोलीस देणार आव्हान
अलिबाग न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीला रायगड पोलीस आव्हान देणार आहेत.
Nov 5, 2020, 03:39 PM ISTअर्णब गोस्वामींची रात्र पोलीस स्थानकातच, पाहा काय झालं...
या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे.
Nov 5, 2020, 08:11 AM ISTडॉ. पायल आत्महत्या प्रकरणी आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
May 31, 2019, 11:59 PM ISTहर्सूल कारागृहात तरुणाचा संशयास्पद मृत्यू, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
योगेशला कारागृहात जबर मारहाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
Jan 21, 2019, 11:11 AM ISTएमआयएम नगरसेवकाला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मतिनच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद पालिकेबाहेर गाड्यांची तोडफोड केली होती.
Aug 20, 2018, 06:37 PM ISTपुणे | डीएसके दाम्पत्याची येरवडा तुरुंगात रवानगी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 08:03 PM IST'डी.एस.कुलकर्णी पोलीस चौकशीला सामोरे जाण्यास सक्षम'
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पोलीस चौकशीला सामोरे जायला सक्षम आहेत, असा अहवाल ससून रुग्णालयानं दिलाय.
Feb 23, 2018, 03:28 PM ISTमुंबई | कमला मिल आगप्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 07:36 PM ISTमुंबई । कॉंग्रेस कार्यालय तोडफोड । मनसे कार्यकर्त्यांना १८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 4, 2017, 04:42 PM IST