नो पार्किंग

मुंबईतील बेकायदा पार्किंगच्या दंडात कपात, आता नवे दर लागू

मुंबई शहरातील बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर मोठा दंड आकरण्यात आला. हा दंड कमी करण्यात आला आहे.

Jan 8, 2020, 12:14 PM IST

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, नो पार्किंग दंडात मोठी कपात

मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे.  

Dec 27, 2019, 11:26 AM IST
Mumbai Mayor Vishwanath Mahadeshwar fined for Car Parking official vehicle in no parking zone and collected fine PT1M44S

मुंबई । नो पार्किंग झोनमध्ये गाडी, मुंबई महापौरांना ठोठावला दंड

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी नो पार्किंग झोनमध्ये आढळून आल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबईत सध्या पार्किंगवरून कारवाई सुरू आहे. महापालिका आयुक्तांनी जारी केलेल्या नो पार्किंग धोरणानुसार मुंबईकरांना भरमसाठ दंड आकारला जात आहे. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आले आहे. मात्र खुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी विलेपार्ले येथील एका हॉटेलबाहेर असलेल्या नो पार्किंग झोनमध्ये होती. त्यामुळे त्यांनी नियम मोडला होता. यावरुन जोरदार टीका झाली. अखेल महापौरांना आता दंड आकारण्यात आला असून त्यांना ई-चलन पाठविण्यात आले आहे.

Jul 16, 2019, 11:55 AM IST

नो पार्किंग झोनमध्ये गाडी, मुंबई महापौरांना ठोठावला दंड

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी नो पार्किंग झोनमध्ये आढळून आल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. 

Jul 16, 2019, 08:16 AM IST

नो पार्किंगमध्ये गाडी लावल्यास 25 हजार पर्यंत दंड

महापालिकेनं पार्किंगबाबत धोरण तयार केलंय. 

Nov 5, 2018, 10:42 PM IST

नो पार्किंगच्या गाडीचा फोटो पाठवा, बक्षिस मिळवा

नो पार्किंगमध्ये गाडी ठेवल्यास अशा गाड्यांवर हमखास कारवाई करा, असे जाहीर निर्देश केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

Mar 27, 2018, 12:53 AM IST

नागपूर | नो पार्किंगमधली गाडी दाखवा, बक्षीस मिळवा

नागपूर | नो पार्किंगमधली गाडी दाखवा, बक्षीस मिळवा

Mar 26, 2018, 08:57 PM IST

नो पार्किंग : टोईंगमागे आर्थिक देवाणघेवाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

शहरात टोइंग कर्मचार्याकडून वाहनधारकांची लूट केली जातेय. जमा केलेली गाडी पैसे घेऊन सोडून देण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने टोईंगमागे सुरु असणारी आर्थिक देवाणघेवाण उघडकीस आलीय. याबाबतीत कारवाई करण्याऐवजी पोलिसांची मूग गिळून गप्प आहेत.

Dec 27, 2017, 03:55 PM IST

'नो पार्किंग' नसेल तरीही तुम्हाला कसं गंडवतात?

वर्सोवा बीचवर कोणतंही नो पार्किंग बोर्ड नसताना, तुमची बाईक पोलीस उचलून नेऊ शकतात.

Mar 28, 2016, 11:18 AM IST

'नो पार्किंग'वरून टो केलेल्या गाडींची माहिती देणार 'व्हॉटसअॅप'!

भर रस्त्यातून नो पार्किंगमधून गाडी उचलून नेण्याची घटना तुम्ही अनुभवली असेल अथवा पाहिली तर नक्कीच असेल... त्यावेळी गाडी दिसेनासी झाल्यावर गाडीच्या मालकाची होणारी धावपळ रोखण्यासाठी आता व्हॉट्सअॅपनं पुढाकार घेतलाय. 

Apr 20, 2015, 04:25 PM IST