नोटा

नोटांच्या बदल्यात सोनं घेऊन परदेशात पसार व्हायचं होतं, पण...

जुन्या नोटांच्या बदल्यात सोनं घेऊन देशाबाहेर पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आलीय.

Nov 19, 2016, 01:36 PM IST

होमवर्कशिवाय नोटबंदीचा निर्णय, शॉटगन धडाडली!

भ्रष्टाचार, काळा पैसा आणि दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.

Nov 18, 2016, 06:55 PM IST

नोटांच्या अदलाबदलीवर कोणतेही नवे निर्बंध नाही

पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांच्या अदलाबदलीवर कोणतेही नवे निर्बंध घालण्याचा प्रस्ताव नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Nov 18, 2016, 06:25 PM IST

नोटा रद्द करण्याचा भारताचा निर्णय धाडसी - बिल गेटस

नोटा रद्द करण्याचा भारताचा निर्णय धाडसी - बिल गेटस 

Nov 18, 2016, 04:10 PM IST

निफाड शहरात ७३ लाखांची रोकड जप्त

निफाड शहरातील शांतीनगर चौफुलीवर नाकाबंदी दरम्यान 73 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Nov 17, 2016, 03:30 PM IST

साईबाबांच्या चरणी २००० रुपयांच्या नवीन नोटांचा पाऊस

पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतरही शिर्डीतील साईबाबांच्या दानपेटीत पडणारा नोटांचा खच काही कमी होताना दिसत नाहीय. उल्लेखनीय म्हणजे, शिर्डीतील दानपेटीत जुन्या नोटांसोबतच नवीन २००० रुपयांच्या नोटांचाही पाऊस पडलाय. 

Nov 15, 2016, 04:49 PM IST

नोटा बदलतांना आता बोटाला शाई लावणार

नोटा बदलतांना आता बोटाला शाई लावली जाणार आहे, अशी माहिती अर्थखात्याचे सचिव शक्तिकांत दास यांनी दिली आहे.

Nov 15, 2016, 02:27 PM IST

सोशल मीडियावरील या व्हायरल फोटोमागचे सत्य

सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येत असल्याच्या घटना घडतायत. गुवाहाटीमध्ये गटारात नोटांचा खच पडलेला आढळला, तर पुण्यात कचऱ्या महिला सफाई कामगाराला रोख रक्कम आढळली. गंगेतही मोठ्या प्रमाणात नोटा फेकल्याचे समोर आले. 

Nov 15, 2016, 02:23 PM IST