वाशिममधून 50 लाखांच्या नोटा जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 05:58 PM ISTनालासोपाऱ्यात शिवसेना नगरसेवकाकडे सापडल्यात नोटा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2016, 07:37 PM ISTउल्हासनगर, कोपरखैरणेत नव्या नोटा जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2016, 06:20 PM ISTपंजाबमधून ४.५ लाखाच्या बनावट नोटा जप्त
पातियाळा रस्त्यावर भवानीगड येथील चार जणांना साडेचार लाखाच्या बनावट नोटा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या बनावट नोटा शंभर आणि दोन हजारांच्या आहेत.
Dec 10, 2016, 08:22 PM ISTनोटाबंदीनंतर आता येणार प्लास्टिक नोटा!
नोटाबंदीनंतर आता केंद्र सरकार प्लास्टिकच्या नोटा आणण्याच्या तयारीत आहे. अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शुक्रवारी संसदेत याबद्दल माहिती दिली.
Dec 10, 2016, 08:17 AM IST२००० रुपयांच्या नोटांची दीड कोटींची रोकड जप्त
गोव्यामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय.
Dec 8, 2016, 08:37 AM ISTमहालक्ष्मीच्या दानपेटीवर सीसीटीव्हीची नजर
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आता सरकारनं सर्व देवस्थान समितींना दानपेट्यांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Dec 2, 2016, 06:21 PM ISTनाशिकच्या प्रेसमध्ये दहा तारखेनंतर साडेबावीस कोटी नोटांची छपाई
देशातील चलन कल्लोळ संपविण्यासाठी नाशिक शहरातील करन्सी प्रेसमध्ये सातत्याने नोटांची छपाई सुरु आहे.
Nov 26, 2016, 05:57 PM IST500, 1000च्या जुन्या नोटा या ठिकाणी स्वीकारण्याची मुदत आज मध्यरात्रीपर्यंत ... त्यानंतर
चलनातून रद्द झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या नोटा स्वीकारण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली मुदत मध्यरात्री बारा वाजता संपणार आहे.
Nov 24, 2016, 07:47 AM ISTनोटा साठवणारा अवलिया संग्रहक
Nov 21, 2016, 08:54 PM ISTपीएमपीएमएल मध्ये ५०० - १०००च्या नोटांचा काळा बाजार?
पीएमपीएमएलच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं. पीएमपीएमएल मध्ये ५०० - हजारच्या नोटांचा काळा बाजार झाला आहे. प्रवाशांकडून मिळणारे सुट्टे पैसे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी बँकेत भरले नाहीत. त्याऐवजी ५०० - १००० च्या नोटा भरल्या आणि सुट्टे ब्लॅक मनी असलेल्यांना दिले असा आरोप शिवसेनेनं केलाय.
Nov 21, 2016, 08:24 PM ISTचिटफंडद्वारे जनतेला लुटणारे आरोप करतात, मोदींचा ममतांना टोला
चिटफंडद्वारे सामान्यांच्या मेहनतीचे पैसे लुटणारे आज आपल्यावर दोषारोप करत आहेत
Nov 20, 2016, 05:27 PM ISTत्या बंटी-बबलीपासून सावध राहा!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाला अभिनेता आणि भाजप खासदार परेश रावलनं पाठिंबा दिला आहे.
Nov 19, 2016, 10:26 PM ISTतर सरकारमधून बाहेर पडावं लागेल, शिवसेनेचा इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या मुद्यावर शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. वेळ आली तर सरकारमधून बाहेर पडावं लागेल असा इशाराच शिवसेनेचे लोकसभेतले गटनेते खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे.
Nov 19, 2016, 06:55 PM IST